लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकतर प्रतिज्ञापत्रावर सही करावी किंवा देशाची माफी मागावी, असं निवडणूक आयोगाने आज पुन्हा म्हटलं आहे. मतचोरींच्या आरोपांवरून देशांचं राजकारण सध्या ढवळून निघालं आहे.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार यादी फेरपडताळणीवरून पुन्हा सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीसाठी घातक असलेली ही मोहीम त्वरित बंद करण्याची मागणी केली…
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. येत्या ५ ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये सर्व पुरावे सादर करणार आहे, त्यानंतर आयोगाला तोंड लपवायलाही जागा राहणार नाही, असा गंभीर इशारा दिला…
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार यादी फेरपडताळणीत लाखो बोगस नावं आढळून आली. अंदाजे ६५ लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र याचा फायदा नक्की कोणाला फायदा होणार याची चर्चा सध्या…
उत्तर प्रदेशमधील बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली असून सदर व्हिडिओ भाजप उत्तर प्रदेशच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेली आहे.
कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) तब्बल दीड ते दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या (Bajar Samiti Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि.28) मतदान घेण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे…
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यामध्ये ५५ मतदारसंघांमध्ये मतदान(Voting In Uttar Pradesh) सुरु आहे. बुरख्यात मतदानासाठी ( Bogus Voting Wearing Burkha) आलेल्या महिलांच्या ओळखपत्रांशिवाय (Voting Without Identity Proof), मते टाकण्यात…