Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी पगारात सुद्धा विकत घेता येऊ शकते Mahindra Thar Roxx? समजून घ्या याचे गणित

भारतात थार रॉक्स ही एक लोकप्रिय ऑफ-रोडिंग एसयूव्ही आहे. जर तुम्हाला सुद्धा ही कार घेणायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की ही कार खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 22, 2024 | 08:13 PM
फोटो सौजन्य- Youtube

फोटो सौजन्य- Youtube

Follow Us
Close
Follow Us:

भारत महिंद्राची थार रॉक्स ही खूपच लोकप्रिय आहे. आजही ही थार रस्त्यावरून जाताना दिसली की अनेक जणांची नजर त्यावर खिळली जाते. तसेच कित्येक जण तर ही कार घेण्यासाठी आपल्या बजेटचे गणित मांडताना दिसतात. या एसयूव्ही कारचे डिझाईन आजही अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. खासकरून तर तरुणांना या एसयूव्हीची जास्त भुरळ पडली आहे.

हे देखील वाचा: South Africa मध्ये लाँच झाली ‘ही’ मेड इन इंडिया कार, किमंत भारतापेक्षा जास्त

ही SUV चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते, मग ती शहरातील ड्रायव्हिंग असो किंवा ऑफ-रोडिंग. अलीकडेच महिंद्राने नवीन 5 डोअर थार लाँच केली आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आकर्षक दिसत आहे. जर तुम्ही सुद्धा Mahindra Thar Roxx 5-Door खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याबाबत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे.

ऑन रॉड किंमत आणि डाऊन पेमेंट

थार रॉक्सच्या बेस व्हेरिएंट MX 1 रीअर व्हील ड्राइव्ह (पेट्रोल) मॉडेलची ऑन-रोड किंमत अंदाजे 15 लाख 21 हजार रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते. ही SUV खरेदी करण्यासाठी तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला उर्वरित रक्कम कर्ज म्हणून घ्यावे लागेल.

हे देखील वाचा: August 2024 ठरला Compact Sedan Cars साठी कमाईचा महिना, विकल्या गेल्या ‘इतक्या’ युनिट्स

उदाहरणार्थ, जर तुम्ही ९.८ टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी लोन घेत असाल तर तुम्हाला EMI दरमहा २८ हजार रुपये भरावा लागेल. याशिवाय, महिंद्रा थार रॉक्स सुमारे 15 Kmpl मायलेज देते, ज्यामुळे तुम्हाला इंधनावरही खर्च करावा लागेल. या खर्चामुळे तुमचा एकूण खर्च वाढू शकतो. म्हणजेच एकंदरीत थार विकत घेतल्याने तुमच्या खिश्याला चांगलीच कात्री बसू शकते.

किती असावा पगार?

तुम्ही महिंद्रा थार रॉक्स घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा पगार किमान 1 लाख रुपये तरी असला पाहिजे. याचे कर्ण म्हणजे जर तुम्ही मासिक हप्ता भरला तर तुमच्याकडे तुमच्या इतर खर्चासाठी देखील पैसे शिल्लक राहिले पाहिजेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा ईएमआय आणि इतर खर्च सहजपणे मॅनेज करू शकता. जर तुमचा पगार कमी असेल तर ही एसयूव्ही घेण्यापेक्षा तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी कार विकत घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

Web Title: Can mahindra thar roxx be bought even with low salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 08:13 PM

Topics:  

  • Mahindra Thar Roxx

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.