Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ बाईकच्या किंमतीत दारात Fortuner कार उभी राहील, जाणून घ्या फीचर्स

डुकाटी बाइक्स भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. पण या बाईकची किंमत सर्वसामान्य लोकांना आश्चर्यचकित करणार आहे. या बाईकची किंमत एवढी आहे कि यात तुम्ही आरामात फॉर्च्युनर खरेदी करू शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 31, 2024 | 03:23 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Close
Follow Us:

भारतात कार्सपेक्षा जास्त चर्चा बाईक्सच्या होत असतात. त्यातही जर बाईक्स कारपेक्षा महाग असेल तर अनेक जाणं या बाईकबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होतात. सध्या भारतात ज्याप्रमाणे नवीन कार्स लाँच होत आहे त्याच प्रमाणे वेगवेगळ्या बाईक्ससुद्धा लाँच होत आहे. नुकतेच दुकटी ही बाईक निर्माती कंपनीसुद्धा आता भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाली आहे.

डुकाटीने आपली नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. Multistrada V4 RS असे या बाजारात दाखल झालेल्या बाईकचे नाव आहे. मल्टीस्ट्राडाची ही आतापर्यंतची सर्वात महागडी बाईक आहे. Multistrada V4 RS ची एक्स-शोरूम किंमत 38,40,600 रुपये आहे. Ducati या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यात सुरू करू शकते असा अंदाज आहे.

हे देखील वाचा: सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे अनिरुद्धाचार्य महाराज आहे ‘या’ महागड्या कारचे मालक

पॉवरफुल बाईक

Ducati Multistrada V4 RS मध्ये 1,103 cc Desmosedici Stradale V4 इंजिन आहे. या इंजिनसह ही बाईक या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल बाइक बनली आहे. या डुकाटी बाईकमध्ये बसवलेले इंजिन 12,250 rpm वर 177 bhp ची पॉवर देते आणि 9,500 rpm वर 118 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या RS व्हेरियंटमध्ये एक्रापोविर एक्झॉस्ट सिस्टीम बसवण्यात आली आहे.

एवढ्यात Fortuner येईल की!

वर नमूद केल्याप्रमाणे या बाईकची एक्स-शोरूम किंमत 38,40,600 रुपये आहे. जर आपण भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कारबद्दल बोललो तर कित्येक जणं 40 लाख रुपयांच्या रेंजमध्ये टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करू करताना दिसतात. टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 51.44 लाख रुपयांपर्यंत जाते. चला जाणून घेऊया या 40 लाख रुपयांच्या बाईकमध्ये अजून काय खास आहे.

हे देखील वाचा: अभिनेत्री Rimi Sen झाली Land Rover वर नाराज, चक्क मागितली 50 कोटींची भरपाई, जाणून घ्या प्रकरण

फीचर्स

40 लाखांच्या रेंजमधील डुकाटीच्या बाईक्स टायटॅनियम नायट्राइड कोटिंगसह पूर्णपणे अ‍ॅडजस्टेबल करण्यायोग्य 48 मिमी ओहलिन्स फ्रंट फोर्क्ससह येतात. Multistrada V4 RS मध्ये 17-इंचाची बनावट ॲल्युमिनियम व्हील्स वापरली गेली आहेत. या बाईकमध्ये लावलेल्या सबफ्रेममुळे मल्टीस्ट्राडा व्हेरियंटच्या तुलनेत या बाइकचे वजन २.५ किलोने कमी झाले आहे.

या डुकाटी बाईकमध्ये फ्रंट आणि रिअर रडार तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन फंक्शन अ‍ॅक्टिव्हेट करते. ही बाईक फुल पॉवर मोड आणि रेस रायडिंग मोडसह येते.

Web Title: Ducati launched news multistrada v4 rs know the price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 03:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.