• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Emi Of Mahindra Xuv 3xo Mx1 After 2 Lakh Rupees Down Payment

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

जर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर Mahindra XUV 3XO घरी आणायचा विचार करत असाल. तर मग या कारसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुमचा EMI किती असेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 05, 2025 | 06:15 AM
Mahindra ची 'ही' लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा!

Mahindra ची 'ही' लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यातही अनेकांना एसयूव्ही कार खरेदी करण्याची इच्छा असते आणि एसयूव्ही म्हंटलं की अनेक जण Mahindra च्या एसयूव्हीला विशेष प्राधान्य देत असतात. देशात महिंद्राने दमदार एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. यातही कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.

महिंद्राच्या अनेक SUV मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Mahindra XUV 3XO. जर तुम्ही महिंद्रा XUV 3XO कॉम्पॅक्ट SUV चा बेस MX1 व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर या एसयूव्हीसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्ही ही कार घरी आणू इच्छित असाल, तर तुमचा मासिक EMI किती असेल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Mahindra XUV 3XO MX1 व्हेरिएंटची किंमत किती?

महिंद्रा कंपनी XUV 3XO चा बेस व्हेरिएंट म्हणून MX1 ऑफर करते. या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7.28 लाख (एक्स-शोरूम) आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली असेल, तर तुम्हाला RTO साठी अंदाजे 51000 आणि इंश्युरन्ससाठी 39000 रुपये द्यावे लागतील. यामुळे महिंद्रा XUV 3XO MX1 ची ऑन-रोड किंमत अंदाजे 8.19 लाख रुपये होईल.

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट MX1 खरेदी करता, तर बँकेकडून एक्स शोरूम किंमतीवरच फायनान्स केला जाईल. अशा वेळी 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 6.19 लाख रुपये बँकेकडून फायनान्स घ्यावे लागतील. बँकेकडून जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.19 लाख रुपये दिले गेले, तर तुम्हाला दर महिन्याला पुढील 7 वर्षांसाठी 9066 रुपयांइतका EMI भरावा लागेल.

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?

किती महाग पडेल कार?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.19 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दर महिन्याला 9066 रुपयांचा EMI द्यावा लागेल. अशा वेळी एकूण 7 वर्षांत तुम्ही Mahindra XUV 3XO MX1 साठी जवळपास 2.51 लाख रुपयांचा व्याज द्यावा लागेल. त्यामुळे तुमच्या कारची एकूण किंमत जवळपास 10.70 लाख रुपये होईल.

कोणाशी असते स्पर्धा?

Mahindra कडून XUV 3XO ही कंपनी सब फॉर मीटर एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाते. बाजारात या कारची थेट स्पर्धा Renault Kiger, Maruti Brezza, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue, Nissan Magnite सारख्या SUVs सोबत असते.

Web Title: Emi of mahindra xuv 3xo mx1 after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

एका झटक्यात Tata Sierra Diesel Variant होईल तुमची! Down Payment आणि EMI चा सोपा हिशोब समजून घ्या
1

एका झटक्यात Tata Sierra Diesel Variant होईल तुमची! Down Payment आणि EMI चा सोपा हिशोब समजून घ्या

हा तर सुवर्णयोग! 34 किमीचा मायलेज आणि किंमत 5 लाखांपेक्षा कमी, त्यात 52000 रुपयांची सूट!
2

हा तर सुवर्णयोग! 34 किमीचा मायलेज आणि किंमत 5 लाखांपेक्षा कमी, त्यात 52000 रुपयांची सूट!

नाव मोठे आणि दर्शन छोटे! Safety Test मध्ये ‘या’ कारला मिळाली शून्य रेटिंग, कंपनीची तर झोपच उडाली
3

नाव मोठे आणि दर्शन छोटे! Safety Test मध्ये ‘या’ कारला मिळाली शून्य रेटिंग, कंपनीची तर झोपच उडाली

किंमत कमी आणि परफॉर्मन्सची हमी! दमदार मायलेज आणि सनरूफ सोबत येतात ‘या’ 3 कार
4

किंमत कमी आणि परफॉर्मन्सची हमी! दमदार मायलेज आणि सनरूफ सोबत येतात ‘या’ 3 कार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार

JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार

Dec 09, 2025 | 08:18 AM
धक्कादायक ! झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप करून हत्या; कारण वाचून बसेल धक्का…

धक्कादायक ! झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप करून हत्या; कारण वाचून बसेल धक्का…

Dec 09, 2025 | 08:13 AM
नाश्त्यात  कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा, चव लागेल आंबटगोड

नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा, चव लागेल आंबटगोड

Dec 09, 2025 | 08:00 AM
Indigo Crisis : सातव्या दिवशीही इंडिगोची विमानसेवा ठप्प; तब्बल 562 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये तीव्र संताप

Indigo Crisis : सातव्या दिवशीही इंडिगोची विमानसेवा ठप्प; तब्बल 562 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये तीव्र संताप

Dec 09, 2025 | 07:12 AM
Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुभ काळाची सुरुवात, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि नशिबाची साथ

Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुभ काळाची सुरुवात, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि नशिबाची साथ

Dec 09, 2025 | 07:05 AM
रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

Dec 09, 2025 | 05:30 AM
“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार

“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार

Dec 09, 2025 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.