जर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर Mahindra XUV 3XO घरी आणायचा विचार करत असाल. तर मग या कारसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुमचा EMI किती असेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने देशात दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने लोकप्रिय Mahindra Thar चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे.
महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये BE6 कार ऑफर केली आहे. नुकतेच कंपनीचे या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे लिमिटेड बॅटमॅन एडिशनच्या डिलिव्हरीला सुरुवात केली आहे.
ऑफ रोडींगच्या बाबतीत नक्कीच Mahindra Thar ची कोणीच बरोबर करू शकत नाही. अशातच ही दमदार नवीन जीएसटी दरांमुळे स्वस्त झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन वाहने प्रवेश करणार आहेत. ऑटो क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्स, महिंद्रा आणि रेनॉल्ट पुढील काही महिन्यांत त्यांच्या आगामी एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहेत.
भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्राने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. आता जे ग्राहक E20 इंधन वापरणार त्यांच्या वाहनांवर E20 कंपनी फुल वॉरंटी देणार. चला याबद्दल अधिक माहिती जाणून…
महिंद्रा लवकरच XUV 700 फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. कारच्या नवीन व्हर्जनमध्ये ट्रिपल स्क्रीन सिस्टम, नवीन स्टीअरिंग व्हील आणि अपडेटेड फीचर्स मिळू शकतात.
भारतात अनेक कार ऑफर होत असतात, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. अशाच एका इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी डोक्यावर घेतले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
महिंद्राने देशात अनेक बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. कंपनीची Mahindra Bolero Neo तर मार्केटमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अशातच आज आपण या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
महिंद्राने देशात अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दोन धमकदार इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. आता कंपनी Mahindra BE6 चे ब्लॅक एडिशन लाँच केले आहे.
भारतीय मार्केटमध्ये अनेक जण SUV खरेदी करताना डिस्काउंट किंवा सेलच्या शोधात असतात. अशातच आता देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्राने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत.
जर तुम्ही सुद्धा Mahindra Scorpio N ईएमआयवर खरेदी करणार असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात की Mahindra Scorpio N खरेदी करण्यासाठी किती असेल सॅलरी?
महिंद्रा लवकरच भारतात त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 7e लाँच होऊ शकते. अलीकडेच ही कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.