• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Emi Of Toyota Taisor After 2 Lakh Rupees Down Payment

2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?

टोयोटाने देशात दमदार कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Toyota Taisor. जर तुम्ही या कारसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केलं तर तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 04, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @GalaxyToyotacom/X.com

फोटो सौजन्य: @GalaxyToyotacom/X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Toyota Taisor ही लोकप्रिय एसयूव्ही
  • टायसर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते
  • 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसाठी 10882 रुपये लागतील
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. यातही सर्वाधिक मागणी एसयूव्ही कारला असते. कित्येक वाहन खरेदीदार नवीन कार खरेदी करताना पहिले प्राधान्य एसयूव्ही कारला देत असतात.

भारतात अनेक उत्तम एसयूव्ही कार आहेत. अशीच एक कार म्हणजे Toyota Taisor. जपानी ऑटोमेकर टोयोटा कडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टायसर विक्रीसाठी उपलब्ध करून देते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती घरी आणण्यासाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्ही दरमहा किती ईएमआय द्यावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Toyota Taisor ची किंमत किती?

टोयोटाने Taisor च्या बेस व्हेरिएंटची Ex-showroom किंमत 7.21 लाख रुपये ठेवली आहे. दिल्लीमध्ये खरेदी केल्यास On-road किंमत सुमारे 8.11 लाख रुपये होते. यामध्ये 7.21 लाख रुपये Ex-showroom किंमत, सुमारे 50 हजार रुपये RTO आणि सुमारे 39 हजार रुपये इन्शुरन्सचा समावेश आहे.

2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही पेट्रोल इंजिन असलेल्या या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला फायनान्स करेल. 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 6.11 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 6.11 लाख रुपये दिले गेले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी फक्त 9830 प्रति महिना EMI भरावा लागेल.

कारची किंमत किती असेल?

जर तुम्ही बँकेकडून 9% व्याजदराने सात वर्षांसाठी ₹6.11 लाखांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 9830 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा प्रकारे, सात वर्षांमध्ये, तुम्हाला टोयोटा टायसरसाठी व्याज म्हणून अंदाजे 2.14 लाख द्यावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह कारची एकूण किंमत अंदाजे 10.25 लाख रुपये असेल.

कोणत्या कारसोबत असेल स्पर्धा?

भारतीय बाजारात या Toyota Taisor ला अनेक कॉम्पॅक्ट SUV आणि हॅचबॅक कार्सकडून स्पर्धा मिळेल. यामध्ये Maruti Brezza, Kia Sonet, Kia Syros, Maruti Fronx, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO, Tata Nexon यांसारख्या SUVचा समावेश आहे.

Web Title: Emi of toyota taisor after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल
1

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट
2

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार
3

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड
4

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Feb 16, 2026 | 09:12 AM
Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Feb 16, 2026 | 09:09 AM
Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Feb 16, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:57 AM
T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

Feb 16, 2026 | 08:56 AM
Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Feb 16, 2026 | 08:54 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.