125 cc सेगमेंटमध्ये TVS Raider 125 आणि Pulsar NS125 या दोन्ही बाईक लोकप्रिय आहेत. मात्र, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक चांगली? चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतात अनेक कार्स आहेत, ज्या कित्येक वर्षांपासून लोकप्रिय ठरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Wagon R. चला या कारच्या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीत Bajaj Chetak 3001 आणि TVS iQube लोकप्रिय आहेत. मात्र, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरपैकी तुमच्यासाठी बेस्ट कोणती? चला जाणून घेऊयात.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय कार आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक कार. चला जाणून घेऊयात 3 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला या कारसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल.
टू-व्हीलर मार्केट आता Hero MotoCorp फोर व्हीलर मार्केट गाजवण्याच्या तयारीत दिसत आहे. कंपनीने Vida Nex 3 ही त्यांची कॉन्सेप्ट कार सादर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Honda कंपनीने टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर केल्या आहेत. मात्र, आता कंपनीने चुपचाप दोन पॉवरफुल बाईक त्यांच्या भारतीय वेबसाइटवरून काढून टाकल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीने अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच, कंपनीच्या Grand Vitara कारमध्ये एक मोठा बिघाड दिसून आला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात वाहनांसाठी Tubeless Tyres मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मात्र, आता नवीन प्रकारचे टायर्स येणार आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.