Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-स्कूटरच्या निर्यातीत ‘या’ कंपनीचा धुमाकूळ! TVS, Bajaj, Hero अन् Atherलाही टाकलं मागे

Electric Scooter Exports FY27: FY27 च्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट 2026 दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्यातीत मोठ्या कंपन्यांसोबत छोट्या कंपन्यांचीही वेगाने वाढ होताना दिसत आहे. या कालावधीत ग्रीव्हज इलेक्ट्रिकने 2 वरून 169 गाड्यांपर्यंत निर्यात वाढवत 8350% YoY Growth नोंदवली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 26, 2026 | 02:10 PM
ई-स्कूटरच्या निर्यातीत 'या' कंपनीचा धुमाकूळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

ई-स्कूटरच्या निर्यातीत 'या' कंपनीचा धुमाकूळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्रीव्हज इलेक्ट्रिकची निर्यात 2 वरून 169 गाड्यांवर; 8350% वाढ.
  • Hero Vida 4400%, Bajaj 2194%, Ather 382% आणि TVS 262% YoY वाढ.
  • Greaves आणि Ampere मिळून जून 2026 पर्यंत 3,00,293 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री.
 

इलेक्ट्रिक दुचाकींचा बाजार दर महिन्याला बदलताना दिसतोय. बाहेरच्या देशाता निर्यातमध्ये वेग पाहायला मिळतो. दरम्यान आता एक नवीन गोष्ट समोर आली. ज्या नवीन आणि लहान कंपन्या आहेत त्यांनी मोठ्या कंपन्याना मागे टाकले. FY27 च्या पहिल्या 5 महिन्यांचा म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2026 चा डेटा समोर आला. यामध्ये चक्क ग्रीव्हज इलेक्ट्रिक सारख्या कंपनीने TVS, Hero, Bajaj, Ather सारख्या मोठ्या ब्रँडला वार्षिक वाढीमध्ये (YoY Growth) मागे टाकले आहे. आकडे नेमके काय सांगतात? TVS, Bajaj, Hero

निर्यातीत कोण किती पुढे?

एप्रिल ते ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्यातीत सगळ्यात जास्त वाढ ग्रीव्हज इलेक्ट्रिकची झाली आहे.

  • ग्रीव्हजने या 5 महिन्यात 169 गाड्यांची निर्यात केली होती. गेल्यावर्षी याकाळात फक्त 2 गाड्या निर्यात झाल्या होत्या. आता मात्र यांची थेट 8350% ची वाढ 2 वरून 169 वर गेली आहे.
 
  • दुसऱ्या नंबरवर हिरो मोटोकॉर्पची Vida आहे, हिरोने गेल्यावर्षी फक्त 3 होत्या. मात्र यावर्षी हिरोने 135 गाड्या निर्यात केल्या आहेत. तब्बल 4400 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
  • तिसऱ्या नंबरवर बजाज ऑटो, बजाजने 4,818 गाड्या निर्यात केल्या. गेल्या वर्षी हा आकडा 210 होता. म्हणजे 2194% ची वाढ झाली आहे.
 
  • चौथ्या नंबरवर एथर एनर्जी आहे. एथरने 3,573 गाड्या पाठवल्या, गेल्या वर्षी 742 होत्या. वाढ झाली 382%.
 
  • पाचव्या नंबरवर TVS मोटर आहे. TVS ने सगळ्यात जास्त गाड्या निर्यात केल्या आहेत, 6,702 गाड्या. गेल्या वर्षी 1,850 होत्या. पण वाढीचा टक्का बघितला तर तो फक्त 262% आहे.
Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
  • गाड्या जास्त विकल्या पण वाढ कमी आहे.यावरून एक गोष्ट कळते की मोठ्या कंपन्या जास्त गाड्या विकतायत पण छोट्या कंपन्या खूप वेगाने वाढतायत.

देशात पण ग्रीव्हजचा धमाका

फक्त बाहेरच नाही तर भारतात पण ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी म्हणजे GEM ने मोठा टप्पा पार केला आहे.जून 2026 पर्यंत त्यांनी 3 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. हा आकडा Vahan पोर्टलवरचा आहे. यात ग्रीव्हज आणि अँपिअर दोन्ही ब्रँडचे आकडे धरले आहेत. मे 2019 पासून ते 17 जून 2026 पर्यंत त्यांनी 3,00,293 गाड्या विकल्या आहेत.सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे शेवटच्या 50,000 गाड्या फक्त 8 महिन्यात विकल्या गेल्या आहेत.

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

छोट्या कंपन्या पण जोरात वर

मार्च 2026 पासून त्यांची विक्री खूपच जोरात आहे.काय तर आता लोक इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळतायत. आणि फक्त मोठ्या कंपन्या नाही तर छोट्या कंपन्या पण जोरात वर येतायत. निर्यातीमध्ये तर त्यांनी गेमच बदलून टाकला आहे. FY27 संपेपर्यंत हे आकडे अजून बदलतील, पण सध्या तरी ग्रीव्हजने सगळ्यांना मागे टाकलं आहे.

Web Title: Greaves electric scooter exports 8350 percent growth fy27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Bajaj Auto
  • electric bike

संबंधित बातम्या

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
1

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

Instamart : डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी सुविधा! Yulu-Yuma Energy सोबत बॅटरी स्वॅपिंगचा करार
2

Instamart : डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी सुविधा! Yulu-Yuma Energy सोबत बॅटरी स्वॅपिंगचा करार

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
3

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.