Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडाकडून इंडस्‍ट्री-फर्स्‍ट एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी लाँच, मिळणार 7 वर्षांसाठी अनलिमिटेड किलोमीटर कव्‍हरेज

होंडा कंपनी ही आपल्या उत्तोमोत्तम कार आणि उत्कृष्ट कार्समुळे ओळखली जाते. नुकतेच कंपनीने आपल्या ग्राहकांना एक विशेष भेट दिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 04, 2024 | 09:23 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार्स उत्‍पादक कंपनीने आज म्हणजेच दिनांक 4 ऑक्टोबरला इंडस्‍ट्री-फर्स्‍ट एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्रामच्‍या लाँचची घोषणा केली, जे जवळपास ७ अनलिमिटेड किलोमीटर कव्‍हरेज देईल . ही उल्‍लेखनीय वॉरंटी कस्‍टमर अशुअरन्‍समध्‍ये नवीन मानक स्‍थापित करेल, तसेच कारमालकांनी कितीही प्रवास केला तरीही ते त्यांना अद्वितीय समाधान देईल.

ही एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी सध्याचे मॉडेल श्रेणी एलीव्‍हेट, सिटी, सिटी ई:एचईव्‍ही आणि अमेझच्‍या पेट्रोल व्हेरियंटसवर देण्‍यात आले आहे. ग्राहकांनी लवकर एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्रामसाठी नोंदणी केल्‍यास हा प्रोग्राम इतर मॉडेल्‍स सिव्हिक, जॅझ आणि डब्‍ल्‍यूआर-व्‍हीची पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट्सवर देखील ऑफर करण्‍यात येईल. हा उपक्रम होंडाच्‍या एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्रामचा भाग आहे, ज्‍यामधून ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते.

हे देखील वाचा: BMW M4 CS भारतात झाली लाँच, फक्त 3.4 सेकंदात पकडते 0-100kmph ची स्पीड

ही एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी होंडा कारमालक अधिक मूल्‍य व कव्‍हरेजचा आनंद घेण्‍याची खात्री घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. कारचालक दैनंदिन प्रवासासाठी किंवा लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी व्हेइकल्स ड्राइव्‍ह करत असले तरी ही एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी त्‍यांना अनलिमिटेड अंतरापर्यंत कव्‍हरेजची खात्री देते.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा कार्स इंडिया लि.च्‍या मार्केटिंग अँड सेल्‍सचे उपाध्‍यक्ष कुणाल बहल म्‍हणाले, ”होंडा कार्स इंडियामध्‍ये आम्‍ही ग्राहक मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित‍ करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. होंडा कार्सचा प्रबळ टिकाऊपणा, दर्जा व विश्‍वसनीयता या स्‍थापित मूल्‍यांचे पाठबळ असण्‍यासह जवळपास 7 वर्षांपर्यंतच्‍या अनलिमिटेड किलोमीटरने युक्‍त हा एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम खात्री देतो की ड्रायव्हिंग पॅटर्नची पर्वा न करता प्रत्‍येक ग्राहक दीर्घकाळापर्यंत संरक्षणाचा अनुभव घेऊ शकतो. आमचा विश्‍वास आहे की, ही नवीन ऑफरिंग उद्योगासाठी गेमचेंजर ठरेल आणि ग्राहकांच्‍या व्हेईकल मालकी हक्‍क संदर्भातील अपेक्षांना नव्‍या उंचीवर घेऊन जाईल.

ग्राहक कार खरेदी केल्‍याच्‍या तारखेपासून 2 वर्षांमध्‍ये 7 वर्ष अनलिमिटेड किलोमीटर एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटीचा अवलंब करू शकतात, तसेच त्‍यांना स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटीच्‍या अखेरपर्यंत इतर पर्याय देखील उपलब्‍ध होतील, ज्‍यामुळे स्थिरता व दीर्घकालीन संरक्षण मिळेल. खरेदी करण्‍यात आलेली एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी ट्रान्‍सफरेबल आहे. तसेच कार रिसेल करण्‍याच्‍या वेळी मूल्‍याची भर करण्‍यात येईल.

एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्रामची ठळक वैशिष्‍ट्ये

  • अनलिमिटेड किलोमीटर: मायलेज मर्यादांबाबत चिंता न करता मनसोक्‍त ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घ्‍या.
  • जवळपास 7 वर्षांपर्यंत अनलिमिटेड कव्‍हरेज: स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटी व्‍यतिरिक्‍त एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी कव्हरेज, जे एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी अटी व शर्तीनुसार डिफेटिव्‍ह ठरणाऱ्या पार्ट्सची दुरूस्‍ती किंवा रिप्‍लेसमेंटसाठी कव्‍हरेज देते, तसेच ग्राहकांना पार्टस् व मजूरीकरिता कोणतेही शुल्‍क आकारले जात नाही.
  • देशभरात सर्विस नेटवर्क: उच्‍च दर्जाचे मेन्‍टेनन्‍स व दुरुस्‍तीसाठी संपूर्ण भारतात होंडाचे व्‍यापक डिलर सेवा नेटवर्क आणि प्रमाणित टेक्निशियन्‍स उपलब्‍ध असण्‍याची खात्री देते.
    ट्रान्‍सफरेबल वॉरंटी: व्हेइकलची विक्री करताना पूर्णत: ट्रान्‍सफरेबल वॉरंटीसह रिसेल मूल्‍य वाढवा

Web Title: Honda launches industry first extended warranty with unlimited kilometer coverage for 7 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 09:22 PM

Topics:  

  • honda cars

संबंधित बातम्या

भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स
1

भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती
2

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती

ADAS फिचरने सुसज्ज असणाऱ्या कारच्या शोधात आहात? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स
3

ADAS फिचरने सुसज्ज असणाऱ्या कारच्या शोधात आहात? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.