(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर बाजारात सध्या स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. एकीकडे जपानी ऑटोमेकर होंडा आपल्या नवीन प्रॉडक्ट्ससह बाजारात पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे टीव्हीएस मोटर आपली लोकप्रिय टीव्हीएस आयक्यूब स्कूटर घेऊन मार्केटमध्ये आधीच तुफान आघाडीवर आहे. होंडाने नुकतीच आपली UC3 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन पेटंट भारतात दाखल केले आहे. अशा स्थितीत, जागतिक पातळीवरील दिग्गज होंडाची आगामी UC3 आणि भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली टीव्हीएस आयक्यूब यांच्यात नेमकी कशी टक्कर होईल, पाहूयात.
१. डिझाईन आणि लूक
२. बॅटरी पॅक आणि रेंज
५. किंमत आणि बाजारपेठेतील पकड






