होंडा मोटरसायकलने ई-क्लच तंत्रज्ञानासह 2026 CB750 हॉर्नेट सादर केले आहे, ज्यामुळे रायडिंग आणखी सुरळीत होते. बाईकमध्ये नवीन रंग पर्यायदेखील आहेत. हे मॉडेल लवकरच भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
अलीकडेच होंडाने Activa e आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले होते. मात्र आता कंपनीने अचानक याचे उत्पादन बंद केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Honda कंपनीने टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर केल्या आहेत. मात्र, आता कंपनीने चुपचाप दोन पॉवरफुल बाईक त्यांच्या भारतीय वेबसाइटवरून काढून टाकल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Honda ने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Honda Elevate. मात्र ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल?
एकीकडे फेस्टिव्ह सिझनमध्ये दुचाक्यांच्या विक्रीत वाढ होत असतानाच Ola Electric च्या दुचाकींची विक्री कमी झाली आहे. चला ऑक्टोबर 2025 मधील विक्रीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर कंपनीची झेप. केवळ ऑक्टोबर महिन्यातच झाली ६.५० लाख युनिट्सची विक्री. होंडाचा नफा वाढला असून साधारण १५% वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे
होंडाने त्यांच्या लोकप्रिय SUV, एलिव्हेटची नवीन एडीव्ही आवृत्ती लाँच केली आहे. हे नवीन मॉडेल मागील आवृत्तीपेक्षा अधिक स्टायलिश आहे. काय आहे याची खास वैशिष्ट्य घ्या एका क्लिकवर जाणून
होंडाने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. आता लवकरच कंपनी स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर करणार आहे. होंडा CB1000 GT असे या बाईकचे नाव असेल.
स्कूटर म्हंटलं की अनेक जण होंडाचे स्कूटर खरेदी करत होते. मात्र, आता याचा भारतीय ग्राहकाने होंडाच्या स्कूटरची साथ सोडून इतर कंपनीचे स्कूटर खरेदी केले. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये वाहनांची उत्तम विक्री केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियासाठी सप्टेंबरचा महिना फायद्याचा ठरला आहे. मागील महिन्यात कंपनीने 5.68 लाख वाहनांची विक्री केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, ज्यांना फक्त भारतात नाही तर विदेशात सुद्धा मागणी मिळते. अशाच एका कंपनीच्या वाहनांना विदेशात बंपर मागणी मिळताना दिसत आहे.