Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ टायर्सचा वापर केल्यास बाईकच्या मायलेजमध्ये होईल जबरदस्त वाढ ! जाणून घ्या टायर्सचे फायदे

बाईकच्या मायलेजसाठी इंजिनप्रमाणेच अनेक घटक कारणीभूत असतात. त्यातील टायर हा महत्वाचा घटक आहे. जर तुम्ही विशिष्ट टायर बाईकमध्ये लावल्यास तुमच्या बाईकचे मायलेज कमालीचे वाढते जाणून घेऊया त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 19, 2024 | 05:31 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

बाईकच्या मायलेजसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी टायर हा घटक ही महत्वाचा ठरतो. यातील  स्टॉक टायर्स ज्यास फॅक्टरी फिटेड टायर्स असेही म्हटले जाते.  विशेष म्हणजे हे टायर्स बाइकच्या डिझाइन आणि कामगिरीनुसार बनविण्यात येतात. स्टॉक टायर  हे हलके असतात आणि कमी रोलिंग रेझिस्टन्स देतात, त्यामुळे  इंजिनावरील भार कमी होतो आणि बाईकचे  मायलेज सुधारते.

हे देखील वाचा-Royal Enfield च्या येणाऱ्या इलेक्ट्रीक बाईकची सर्वत्र चर्चा ! कंपनीने बाईकच्या साऊंड इफेक्टबद्दल दिली ‘ही’ माहिती

दुसरीकडे, आकाराने जाड असलेले टायर्सचा रस्त्याशी असणारा कॉन्टेक्ट एरिया जास्त असतो.  ज्यामुळे बाईकची पकड आणि स्थिरता वाढत असली तरीही बाईकच्या इंजिनवर जास्त भार येतो आणि बाईकचे मायलेज कमी होते. कारण  रस्त्यावर टायरचा जितका जास्त कॉन्टेक्ट तितका इंधनाचा वापर जास्त असते. जाड टायर हे स्टायलिश आणि अधिक आकर्षक असू शकतात मात्र मायलेज कमी करतात आणि तसेच यामुळे इंजिनाचा कर्कश आवाजही होतो.

स्टॉक टायर बसविण्याचे फायदे 

उत्तम मायलेज

स्टॉक टायर्सचे डिझायनच हे   कमी रोलिंग रेझिस्टन्स देण्यासाठी तयार करण्यात आले असते.  परिणामी सांगितल्याप्रमाणे बाईकच्या इंजिनवर कमी ताण येतो त्यामुळेच इंधनाचा वापरही कमी होतो आणि मायलेजमध्ये वाढ होते.

सुरक्षितता

बाईकची रचना आणि तिचे वजन यांचा विचार करुनच निर्मात्याद्वारे स्टॉक टायर्स निवडले जातात त्यामुळे हे टायर्स सुरक्षित असतात. कोणत्याही ऋतुमध्ये हे टायर चांगली कामगिरी करतात.

बाईकची उत्तम हाताळणी आणि नियंत्रण

स्टॉक टायर्सची रचना ही  बाईकचा समतोल आणि हाताळणी या घटकांना लक्षात घेऊन  करण्यात येते ज्यामुळे बाईक चालवताना उत्तम स्थिरता आणि नियंत्रणही मिळते. महत्वाचे म्हणजे हे टायर बाईक वळणावरुन चालवताना आणि बाईक ब्रेकने थांबवतानाही उत्तम ठरतात.

टायर्सचा दीर्घकालीन टिकाऊपणा

स्टॉक टायर्सची निर्मिती ही टिकाऊ सामग्रीपासून केली जाते. ज्यामुळे हे टायर्स दीर्घकाळ टिकतात. त्यामुळ बाईकसाठी वारंवार टायर बदलण्याची आवश्यकता नसते.

कमी देखभाल खर्च

सांगितल्याप्रमाणे  स्टॉक टायर्स हे  इंजिन आणि इतर यांत्रिक घटकांवर कमी भार देतात त्यामुळे या घटकांच्या देखभालीसाठी कमी खर्च लागतो.

आरामदायी राईड

स्टॉक टायर्सची रचना ही वाहनचालकाचासाठी आरामदायी राईड व्हावी अशास्वरुपातच केलेली असते. हे टायर असलेली बाईक ही  रस्त्यावरील अनियमितता आणि चढ उतार उत्तम पद्धतीने पार करते.

हे देखील वाचा-दिवाळीत जुनी कार विकायला काढताय? ‘ही’ 5 कामं करून घ्या, मिळेल उत्तम रिसेल व्हॅल्यू

Web Title: If you use stock tires there will be a tremendous increase in the mileage of the bike know the benefits of tires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 05:31 PM

Topics:  

संबंधित बातम्या

फक्त 1 रुपयाचं नाणं आणि होईल हजारांची बचत, ‘अशाप्रकारे’ करा टायर चेक; अपघात होणारच नाही
1

फक्त 1 रुपयाचं नाणं आणि होईल हजारांची बचत, ‘अशाप्रकारे’ करा टायर चेक; अपघात होणारच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.