फोटो सौजन्य: Gemini
सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, टाटा सिएरा ग्राहकांना 50 लिटरची फ्युएल टॅंक मिळेल. ती भरण्याची किंमत तुमच्या शहरातील इंधनाच्या किमतीवर अवलंबून असते. राजधानी दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीने टाटा सिएराची 50 लिटरचे फ्युएल टॅंक भरल्यास किती खर्च येईल?
दिल्लीतील सध्याच्या पेट्रोल दरानुसार (₹94.77 प्रति लिटर), टाटा सिएराच्या 50 लिटरचे फ्युएल टँक फुल करण्यासाठी 4,738.50 रुपयांचा खर्च येतो. मात्र, प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असल्यामुळे हा खर्च वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलू शकतो.
543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या
टाटा सिएरा डिझेल व्हेरिएंटमध्येही 50 लिटरचा फ्युएल टँक दिला आहे. दिल्लीतील डिझेलची सध्याची किंमत (₹87.67 प्रति लिटर) लक्षात घेतली तर 50 लिटरचा टँक फुल करण्यासाठी सुमारे 4,383.50 रुपयांचा खर्च येईल. इतर शहरांमध्ये डिझेलचे दर वेगळे असल्यामुळे फुल टँकची किंमतही बदलू शकते.






