Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki : मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) चालू आर्थिक वर्षात सीएनजी, हायब्रीड आणि इलेट्रिक वाहनांसह १० लाख हरित वाहने विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 20, 2026 | 01:53 PM
मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट

मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles
  •  चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट
  • कंपनीने विक्रीचा अंदाज वाढवला
दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) चालू आर्थिक वर्षात सीएनजी, हायब्रीड आणि इलेट्रिक वाहनांसह १० लाख ग्रीन वाहने विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि सीएनजी वाहनांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या समावेशामुळे हे लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. ग्रीन वाहने ही पर्यावरणपूरक वाहने आहेत, जी पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत खूप कमी किंवा अजिबात प्रदूषण करत नाहीत.

 

कार बाजारातील या अग्रगण्य कंपनीने शुक्रवारी आपल्या ‘ऑटो ग्रीन मिशन’चा भाग म्हणून स्विफ्ट, डिझायर आणि बलेनो या लोकप्रिय मॉडेल्सच्या ऑटोमॅटिक एस-सीएनजी आवृत्त्या सादर केल्या. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन आणि विक्री) पार्थो बॅनर्जी म्हणाले की, सीएनजी सेगमेंटमध्ये सुमारे ७० टक्के बाजारहिस्सा असलेल्या ‘एमएसआयएल’ला या आर्थिक वर्षात ८ ते ९ लाख हरित वाहने विकण्याची अपेक्षा होती. तथापि, नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेल्स सादर केल्यानंतर, कंपनीने आपला विक्रीचा अंदाज सुमारे १० लाख युनिट्सपर्यंत वाढवला आहे.

हे सुद्धा वाचा : कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

ते म्हणाले की, पूर्वी सीएनजी मॉडेल्स पेट्रोल-ऑटोमॅटिक वाहनांपेक्षा मागे होती, कारण त्यांच्यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय नव्हता. बॅनर्जी म्हणाले की, तडजोड करण्यास तयार नसलेल्या नवीन पिढीच्या ग्राहकांना लक्षात घेऊन स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोची नवीन ऑटोमॅटिक एस-सीएनजी मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. या ग्राहकांना सीएनजीच्या कमी परिचालन खर्चाचे फायदे हवे आहेत, पण त्यांना ऑटोमॅटिक वाहनाची सोय सोडायची नाही. यामुळे सीएनजी बाजारपेठ अशा ग्राहक वर्गापर्यंत विस्तारेल, ज्याकडे पूर्वी लक्ष दिले गेले नव्हते, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

हे सुद्धा वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Web Title: Maruti suzuki has set a target of selling hundreds of thousands of green vehicles this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Car News
  • Maruti
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Midsize SUV Sales October 2026: मिडसाइज SUV मार्केटमध्ये 29% वाढ! क्रेटा, व्हिक्टोरिस आणि सेल्टोसची विक्री चर्चेत
1

Midsize SUV Sales October 2026: मिडसाइज SUV मार्केटमध्ये 29% वाढ! क्रेटा, व्हिक्टोरिस आणि सेल्टोसची विक्री चर्चेत

मारुती सुझुकीची Tata Punch ला टक्कर देणारी Micro SUV 2027 मध्ये येणार? Y43 मध्ये मिळणार CNG आणि पेट्रोल इंजिन
2

मारुती सुझुकीची Tata Punch ला टक्कर देणारी Micro SUV 2027 मध्ये येणार? Y43 मध्ये मिळणार CNG आणि पेट्रोल इंजिन

मारुती सुझुकी नेक्सा कार्सवर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट! नोव्हेंबर 2026 ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या
3

मारुती सुझुकी नेक्सा कार्सवर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट! नोव्हेंबर 2026 ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.