• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Upcoming Electric Car E Vitara Will Be Exported To Japan

जपानच्या रस्त्यांवर धावणार भारतातील Made In India इलेक्ट्रिक कार, मिळेल 500KM रेंज

मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, ही कार सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकते. तसेच नंतर जपानमध्ये सुद्धा निर्यात होऊ शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 04, 2025 | 09:53 PM
फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात उत्पादित होणारी मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, e-Vitara, आता केवळ भारतीय ग्राहकांपुरती मर्यादित राहणार नसून ती जपानच्या मार्केटमध्येही निर्यात केली जाणार आहे. खरंतर, ही सुझुकीची पहिली ईव्ही असेल जी भारतात उत्पादित केली जाईल आणि जगभरात पाठवली जाणार आहे. मारुतीची ही एसयूव्ही सप्टेंबर 2025 पूर्वी भारतात लाँच केली जाऊ शकते.

Maruti e-Vitara जपानला पाठवली जाणार

जपानमध्ये विकली जाणारी ही चौथी मेड इन इंडिया सुझुकी कार असेल. यापूर्वी फ्रॉन्क्स , बलेनो आणि जिमनी 5-डोअर देखील भारतातून निर्यात करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे जिमनी कारला जपानमध्ये इतकी मागणी आहे की या कारचा वेटिंग पिरियड दोन वर्षांपर्यंत गेला आहे.

500 किमी पर्यंतची सिंगल चार्ज रेंज

e-Vitara ला 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट तासाचे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतील. या बॅटरीद्वारे, ही एसयूव्ही एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.

पुन्हा एकदा Honda Civic मार्केटमध्ये कमबॅक करणार? Volkswagen Golf GTI ला मिळेल जोरदार टक्कर

ई-विटारा व्हेरियंट आणि किंमत

मारुती सुझुकी ई-विटारा पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय असतील. सिग्मा व्हेरियंट 49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येईल ज्याची अंदाजे किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, तर डेल्टा व्हेरियंट 49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 19.5 लाख रुपयांना उपलब्ध असेल. झेटा व्हेरियंट दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल (49 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 21 लाख रुपये आणि 61 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 22.5 लाख रुपये). त्याच वेळी, अल्फा व्हेरियंट हा टॉप ट्रिम असेल, जो 61 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह 24 लाख रुपयांच्या अंदाजे किंमतीत उपलब्ध असेल. झेटा हा एकमेव व्हेरियंट असेल ज्यामध्ये दोन्ही बॅटरी पर्याय उपलब्ध असतील.

ई-विटारा टेक्नॉलॉजी आणि फीचर्स

ई-विटारा ही या सेगमेंटमधील सर्वात फ्यूचरिसिटिक ईव्ही म्हणता येईल कारण त्यात अनेक प्रीमियम आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यात 10.1 -इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जो वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो. त्यासोबत 10.25 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील उपलब्ध असेल. ऑडिओ अनुभवासाठी, त्यात इन्फिनिटी बाय हरमनची साउंड सिस्टम आहे. याशिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्नो सारखे ड्राइव्ह मोड देखील समाविष्ट आहेत.

पुन्हा एकदा Honda Civic मार्केटमध्ये कमबॅक करणार? Volkswagen Golf GTI ला मिळेल जोरदार टक्कर

जगभरात होईल लाँच

ई-विटारा केवळ भारतातच नाही तर यूके आणि नेदरलँड्ससारख्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील लाँच केली जाईल. विशेष म्हणजे सुझुकी या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर 10 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे, जी आतापर्यंत कोणत्याही सुझुकी मॉडेलवर देण्यात आली नव्हती.

Web Title: Maruti suzuki upcoming electric car e vitara will be exported to japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज
1

भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज

‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…
2

‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब
3

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?
4

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

Nov 17, 2025 | 06:33 PM
एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Nov 17, 2025 | 06:28 PM
Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Nov 17, 2025 | 06:04 PM
फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

Nov 17, 2025 | 06:03 PM
“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Nov 17, 2025 | 06:02 PM
Sheikh Hasina Verdict : शेख हसीनाला 60 दिवसांत फाशी? आता फक्त ‘हा’ एक कायदाच वाचवू शकतो प्राण; वाचा सविस्तर

Sheikh Hasina Verdict : शेख हसीनाला 60 दिवसांत फाशी? आता फक्त ‘हा’ एक कायदाच वाचवू शकतो प्राण; वाचा सविस्तर

Nov 17, 2025 | 06:02 PM
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Nov 17, 2025 | 05:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.