Top 5 SUV: १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात का? टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ यांसारख्या ५ सर्वोत्तम पर्यायांवर एक नजर…
Maruti Suzuki: सुझुकीने आपल्या येणाऱ्या टेक्निकअन्वये लहान आणि कॉम्पॅक्ट कारस्साटी नवे हायब्रिड सिस्टिम आणि टर्बो पेट्रोल इंजिन विकसित करण्याचा निर्णय घेतला असून मायलेज आणि उत्तम परफॉर्मन्स मिळेल
जेएसडब्ल्यू समूहाने इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात मोठे पाऊल टाकत ‘AMPSTAR’ हा नवा ब्रँड लॉन्च केला आहे. या ब्रँडअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची निर्मिती व विक्री केली जाणार असून, छत्रपती…
FASTag वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. बॅंक बदलल्यानंतर FASTag बदलावा लागतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र OneTagच्या सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. जुन्या फास्ट टॅग वॉलेटचं काय…
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने CNG आणि AMT तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या Swift, Baleno आणि Dzire या तीन कार बाजारात उपलब्ध केल्या आहेत. या कारमध्ये 1.2-लिटर Z-Series पेट्रोल इंजिन, 5-स्पीड AMT…
Best EV: Ather 450X आणि Ola S1 Pro दोन्ही प्रिमियम ईव्ही स्कूटर असून दोघांची तुलना केल्यास कोणती अधिक उत्तम आहे ते आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया. काय आहेत वैशिष्ट्ये
दुचाकींची सध्याची मालिका काही दिवसांत, तर चारचाकींची मालिका सुमारे दोन महिन्यांत संपणार असल्याने आता पुणे आरटीओला वाहन क्रमांकासाठी नवीन पद्धत निश्चित करावी लागणार आहे.
Hyryder CNG: जर तुम्हाला ही कार विकत घ्यायची असेल, तर १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
Mahindra Scorpio Lifestyler: महिंद्रा अँड महिंद्राने अखेर भारतात आपली लाइफस्टाइल पिकअप ट्रक 'स्कॉर्पिओ लाइफस्टाइलर' नावाने लाँच केली आहे. स्कॉर्पिओ लाइफस्टाइलरच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.
कोल्हापूरजवळील नागाव गावातील कुंभार कुटुंबाचा हाताने बनवलेल्या चाळण्यांचा पारंपरिक व्यवसाय आज नव्या उंचीवर पोहोचला आहे. वडिलांची कला आणि मुलाची मेहनत यांना TVS XL100 ची साथ मिळाल्याने त्यांचा व्यवसाय महाराष्ट्रासह कर्नाटकातील…
Tata July 2026 Sales: देशात टाटा मोटर्सची वाहने खूप लोकप्रिय आहेत. जुलै महिन्यात टाटा मोटर्सने एकूण ६२,६११ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ५८% वाढ झाली आहे
Flying Car: अल्मोरा येथील तरुण संशोधक रवी टम्टा याने एक उडणारी कार तयार केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कारची चाचणी यशस्वी झाल्याचेही त्याने सांगितले आहे, पहा…
Top 10 Cars: पुन्हा एकदा जुलै महिन्यात मारूती सुझुकीच्या कार्सने बाजी मारत टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई कंपनीच्या कार्सना मागे सोडलं आहे. विक्रीमध्ये मारूतीच्या डिझायरने सर्वाधिक नफा कमावलाय.
Ferrari Amalfi Spider: फेरारी इंडियाने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी कन्व्हर्टिबल सुपरकार Amalfi Spider लॉन्च केली आहे. दमदार V8 इंजिन, अवघ्या 3.3 सेकंदांत 100 किमी प्रतितास वेग आणि फोल्डिंग रूफसारख्या…
सुरुवातीच्या दिवसांमध्ये गाडी चालवणे काहींना अतिशय कठीण वाटते. पण कारचे बेसिक कंट्रोल्स,एक्सीलरेटर, ब्रेक, क्लच आणि स्टीअरिंग व्हीलकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास १० ते १५ दिवसांमध्ये तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकता.
महिंद्रा XUV 3XO चे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डाउन पेमेंट आणि मासिक ईएमआयचे गणित आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे. फक्त 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर…
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या दुचाकी ग्राहकांसाठी Ultraviolette ने 'किल द पेट्रोल बिल' हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेद्वारे इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणाऱ्या पात्र ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंतचा लाभ…
टाटा मोटर्स नेहमी आकर्षक गाड्या बाजारात आणत असते. अशीच बहुप्रतिक्षित आणि ग्राहकाभिमुख टाटा सिएरा ईव्ही कार लवकर ग्राहकांना मिळणार आहे. हिचे वैशिष्ट्ये, बॅटरी, सुरक्षेसाठी घेतलेली काळजी तसेच आकर्षक फिचर्स, आकर्षक…
फिफा वर्ल्ड कप 2026 ची उत्सुकता जगभरात वाढत असताना, जिपने एक भन्नाट आणि अनोखं कॅम्पेन जाहीर करून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. अमेरिकेने विश्वचषक जिंकला तर ‘जॉर्ज वॉशिंगटन’ नावाच्या निवडक लोकांना…