केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या तुलनेत येतील. तेलावरील अवलंबित्व कमी करून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे ध्येय आहे.
Acoustic Vehicle Alerting System: ऑक्टोबर २०२७ पासून, सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकमध्ये अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) बसवणे अनिवार्य असेल.
महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये BE6 कार ऑफर केली आहे. नुकतेच कंपनीचे या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे लिमिटेड बॅटमॅन एडिशनच्या डिलिव्हरीला सुरुवात केली आहे.
आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai ने घोषणा केली आहे की ते 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार आहेत. तसेच भारतात पहिली लोकल-डिझाइन असणारी EV पाह्यला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हिएतनामच्या ऑटो कंपनीने VF6 ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली होती. ही SUV Tata Curvv EV आणि Hyundai Creta Electric ला थेट आव्हान देते.
हल्ली मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यातही अनेक जण इलेक्ट्रिक कारची रेंज कशी वाढवता येईल याबाबत विचार करत असतात. चला ही रेंज कशी वाढवता येईल त्याबद्दल जाणून…
टाटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांना सुद्धा मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसत आहे. चला Tata Tiago EV च्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
MG Motors ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. MG Comet EV ही तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. मात्र, या कारसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागू शकतो?…
भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत चांगली वाढ पाहायला मिळत आहे. अशातच आज आपण एका बेस्ट इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात, जिला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
भारतात अनेक कार ऑफर होत असतात, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. अशाच एका इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी डोक्यावर घेतले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
व्हिएतनामची कार उत्पादक कंपनी भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारण्यास सज्ज होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी VF6 आणि VF7 व्यतिरिक्त आणखी एक कार सादर करण्याचे प्लॅन आखत आहे.
किया मोटर्सने देशात अनेक दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनी नवीन Kia EV6 फेसलिफ्टवर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Lucid Motor च्या इलेक्ट्रिक Lucid Air Grand Touring ने एका चार्जमध्ये स्वित्झर्लंडपासून म्युनिकपर्यंत 1205 किमी अंतर कापत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स