• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Xl6 Base Variant Emi Details After 2 Lakh Rupees Down Payment

Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?

मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या अनेक उत्तम कार पाहायला मिळतात. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक कार. मात्र, या कारसाठी जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर किती EMI द्यावा लागेल? याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 26, 2025 | 06:15 AM
फोेटो सौजन्य: @ClassicMotors10 (X.com)

फोेटो सौजन्य: @ClassicMotors10 (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात अनेक लोकप्रिय कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. Maruti Suzuki ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी, जे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. कंपनीच्या अनेक कार या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक कार.

नुकतेच कंपनीने Maruti Suzuki XL6 चे सेफ्टी फीचर्स अपडेट केले आहे. मात्र, याच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. ही सहा सीटर MPV पेट्रोल आणि CNG इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. जर तुम्ही या MPV चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Maruti Suzuki XL6 आता जास्तच झाली सुरक्षित, मात्र किंमतीत सुद्धा झाली वाढ

Maruti XL6 किंमत?

मारुती XL6 ही सहा सीटर MPV म्हणून ऑफर केली जाते. याचा बेस व्हेरिएंट 11.84 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर 1.19 लाख रुपयांच्या रजिस्ट्रेशनसह, इंश्युरन्ससाठी सुमारे 37 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, या MPV साठी TCS शुल्क म्हणून 16635 रुपये देखील द्यावे लागेल. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 13.56 लाख रुपये होईल.

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल किंमत?

जर तुम्ही मारुती XL6 चा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 11.56 लाख रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घ्यावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 11.56 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 18614 रुपये ईएमआय भरावा लागेल.

20 रुपयात फुल्ल चार्ज, 130 किमीची रेंज, लायसन्सची सुद्धा गरज नाही ! ‘या’ Electric Scooter सगळीकडेच मागणी

महागातच पडेल कार

जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.56 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दरमहा 18614 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला मारुती XL6 च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 4.06 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 17.63 लाख रुपये असेल.

Web Title: Maruti suzuki xl6 base variant emi details after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी
1

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती
2

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती

‘या’ एक गोष्टीमुळे Hyundai Creta वर Tata Sierra भारी! किमतीत खूप मोठे अंतर
3

‘या’ एक गोष्टीमुळे Hyundai Creta वर Tata Sierra भारी! किमतीत खूप मोठे अंतर

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री
4

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.