Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांची बससेवा होणार अधिक सुरक्षित; ‘या’ कंपनीने लॉन्च केले खास फिचर

पेटीएमने नवीन फीचर लॉंच केलं आहे. त्यामुळे बससेवा खास करुन महिलांचा बसप्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 23, 2024 | 06:41 PM
महिलांची बससेवा होणार अधिक सुरक्षित; ‘या’ कंपनीने लॉन्च केले खास फिचर
Follow Us
Close
Follow Us:

प्रवासासाठी अनेकजण बसची निवड करतात. आरामदायी प्रवासासाठी अनेकांची पहिली पसंद बस प्रवासाला असते. ऑनलाईन सुविधांचा वापर करुन आपण बससेवा बुक करतो. अॅपच्या माध्यमातून आपल्याला त्या बसचं नाव, रेटिंग आणि त्या बसमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत यांची माहिती मिळवतो. पण, ती बस आपल्यासाठी कितपत सुरक्षित आहे याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. याच समस्येवर उपाय म्हणून पेटीएमने नवीन फीचर लॉंच केलं आहे. त्यामुळे बससेवा खास करुन महिलांचा बसप्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

पेटीएम या कंपनीने बसप्रवासाची सुरक्षितता सांगणारे नवीन फीचर आणले आहे.  पेटीएममधील तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हे फीचर दिसून येईल. याआधी प्रवास केलेल्या महिलांच्या अनुभवांची संपूर्ण नोंद येथे तुम्हाला पाहायला मिळेल. या अनुभवांच्या आधारे आता कोणतीही महिला स्वत:साठी योग्य बस बुक करू शकणार आहे. पेटीएम ॲपवर महिलांसाठी ही खास सुविधा देण्यात आली आहे. यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, या बस सुविधेचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

पेटीएम कंपनीच्या दाव्यानुसार, या नवीन फिचरमुळे महिलांना खूप मदत होणार आहे. यातील रेटिंगच्या पर्यायात महिला आपला बसमधील अनुभवाच्या आधारे बसला रेटिंग देऊ शकतात. या फीचरमध्ये, महिलांनी सर्वात आधी निवडलेल्या बसेस हायलाईट केल्या जातील, जेणेकरून इतर महिलांना चांगल्या बस ऑप्शनची माहिती मिळू शकेल. ऑनलाईन बस ऑप्शनमध्ये महिलांच्या आवडी-निवडीवरही भर देण्यात आला आहे. महिला यूजर्सने केलेल्या बुकिंगच्या आधारे, हा पर्याय बहुतेक महिला कोणत्या बस सेवेला प्राधान्य देतात ते कळेल.

Web Title: Paytm launches new feamale friendly travel feature for women safety and improve travel experience marathi news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 06:41 PM

Topics:  

  • Bus Service

संबंधित बातम्या

Bus Drivers Trike : 30 हजार स्कूल बससह खासगी बस चालक उद्यापासून बेमुदत संपावर; शाळा, आषाढी वारीवर परिणाम होण्याची शक्यता
1

Bus Drivers Trike : 30 हजार स्कूल बससह खासगी बस चालक उद्यापासून बेमुदत संपावर; शाळा, आषाढी वारीवर परिणाम होण्याची शक्यता

बेस्ट बसचा निर्णय! अल्प प्रतिसाद असणाऱ्या मार्गावरील बस होणार बंद; प्रवाशांची होणार ताराबंळ
2

बेस्ट बसचा निर्णय! अल्प प्रतिसाद असणाऱ्या मार्गावरील बस होणार बंद; प्रवाशांची होणार ताराबंळ

ST Bus Fare : भाडे वाढल्यामुळे एसटीचे प्रवासी घटले; प्रतिदिन होतीये तीन लाखांची घट
3

ST Bus Fare : भाडे वाढल्यामुळे एसटीचे प्रवासी घटले; प्रतिदिन होतीये तीन लाखांची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.