• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Royal Enfield Meteor 350 Sundowner Orange Special Edition

नवीन कलर पण रुबाब तोच ! Royal Enfield Meteor 350 चा स्पेशल एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रॉयल एन्फिल्ड कंपनीने Meteor 350 चा स्पेशल एडिशन लाँच केला आहे. Sundowner Orange असे या स्पेशल एडिशनचे नाव आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 22, 2025 | 07:11 PM
फोटो सौजन्य: @carandbike/ X.com

फोटो सौजन्य: @carandbike/ X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Meteor 350 स्पेशल एडिशन लाँच
  • नवीन सनडाऊनर ऑरेंज रंग
  • प्रीमियम फीचर्ससह ही बाईक बाजारात उपलब्ध
भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये Royal Enfield ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यात फेस्टिव्ह सिझनमध्ये कंपनीच्या विक्रीत तर मोठी वाढ झाली आहे. रॉयल एन्फिल्डच्या बाईक मार्केटमध्ये नेहमीच ट्रेंडिंग होत असतात. नुकतेच कंपनीने Meteor 350 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे.

रॉयल एनफील्डने त्यांच्या लोकप्रिय Royal Enfield Meteor 350 चे एक स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या नवीन मॉडेलला Meteor 350 Sundowner Orange Special Edition असे नाव दिले आहे. कंपनीने Motoverse 2025 कार्यक्रमात ही बाईक 2.18 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आणि त्याची किंमत स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा 27,649 रुपयांनी जास्त आहे. बुकिंग 22 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होईल.

Honda कडून अचानक Electric Activa बनवणे बंद! यामागील कारण काय? जाणून घ्या

Meteor 350 स्पेशल एडिशन डिझाइन

डिझाइनच्या बाबतीत, या स्पेशल एडिशनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा नवीन सनडाऊनर ऑरेंज रंग. यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते. स्टॅंडर्ड मॉडेल आधीच अनेक रंग पर्यायांमध्ये येते, जसे की फायरबॉल ऑरेंज, फायरबॉल ग्रे, स्टेलर मॅट ग्रे, स्टेलर मरीन ब्लू, ऑरोरा रेट्रो ग्रीन, ऑरोरा रेड आणि सुपरनोव्हा ब्लॅक.

फीचर्स

Royal Enfield Meteor 350 Sundowner Orange Special Edition मध्ये बेस मॉडेलच्या तुलनेत अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडूनच दिलेली फॅक्टरी-फिटेड टूरिंग सीट, फ्लायस्क्रीन, पॅसेंजर बॅकरेस्ट आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड यात समाविष्ट आहे.

याशिवाय या स्पेशल एडिशनमध्ये अ‍ॅल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स, स्लिप-ॲण्ड-असिस्ट क्लच, अ‍ॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स, LED हेडलॅम्प, तसेच USB Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट देखील मिळतो.

परफेक्ट फॅमिली कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी ‘या’ आहेत बेस्ट ऑप्शन, किंमत फक्त 4.99 लाखांपासून सुरु

Meteor 350 स्पेशल एडिशन इंजिन

या एडिशनमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 349 cc सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 20.2 hp ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. चेसिस, सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअपदेखील पूर्वीच्या मॉडेलसारखेच कायम ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Royal enfield meteor 350 sundowner orange special edition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

हा हिशोब महत्वाचा! Tata Sierra ची टाकी फुल करण्यासाठी किती येईल खर्च? जाणून घ्या
1

हा हिशोब महत्वाचा! Tata Sierra ची टाकी फुल करण्यासाठी किती येईल खर्च? जाणून घ्या

भारतातील सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार कोणती? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

भारतातील सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार कोणती? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV
3

सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे
4

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Dec 05, 2025 | 12:29 PM
पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

Dec 05, 2025 | 12:25 PM
लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

Dec 05, 2025 | 12:22 PM
मिशेल स्टार्कच्या Ashes Series मध्ये विश्वविक्रम मोडल्याबद्दल वसीम अक्रमची पहिली प्रतिक्रिया आली समोर

मिशेल स्टार्कच्या Ashes Series मध्ये विश्वविक्रम मोडल्याबद्दल वसीम अक्रमची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Dec 05, 2025 | 12:20 PM
महिलांसाठी मोठी बातमी: ‘या’ योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज

महिलांसाठी मोठी बातमी: ‘या’ योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज

Dec 05, 2025 | 12:17 PM
Rupee down : रुपया एवढा का घसरतोय…मला माहिती; रुपयाने 90 पार केल्यानंतर PM मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

Rupee down : रुपया एवढा का घसरतोय…मला माहिती; रुपयाने 90 पार केल्यानंतर PM मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

Dec 05, 2025 | 12:16 PM
Maharashtra Politics: महायुतीत राडा! शिवसेना-भाजपचे 100 कार्यकर्ते एकमेकांना भिडले अन्…

Maharashtra Politics: महायुतीत राडा! शिवसेना-भाजपचे 100 कार्यकर्ते एकमेकांना भिडले अन्…

Dec 05, 2025 | 12:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.