नुकतेच मार्केटमध्ये Harley-Davidson X440 T लाँच झाली आहे. ही बाईक मार्केटमध्ये थेट Royal Enfield Classic 350 सोबत स्पर्धा करणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
रॉयल एन्फिल्डच्या बाईक नेहमीच त्यांच्या पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. अशातच जर तुम्ही Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
रॉयल एन्फिल्डने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. Royal Enfield Bullet 650 आणि Classic 650 या त्यातीलच एक. मात्र, या दोन्ही बाईकमध्ये बेस्ट कोणती? चला जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता तर Amazon वर सुद्धा कंपनीच्या बाईक खरेदी केल्या जाऊ शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जर तुम्ही सुद्धा रॉयल एन्फिल्डच्या बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने 350 CC बाईकमध्ये गिअर पोजिशन इंडीकेटर हटवले आहे.
सेप्टेंबर 2025 मधील विक्री रिपोर्टचा अहवाल सादर झाला आहे. गेल्या महिन्यात दुचाकींच्या विक्रीत वाढ झाली आहे. एका कंपनीने तर स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
जीएसटी कमी झाल्याने रॉयल एन्फिल्ड हंटर 350 च्या किमतीत घट झाली आहे. यानुसार आता या बाईकसाठी आता किती डाउन पेमेंट करावे लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
एकीकडे iPhone 17 Pro Max लाँच झाल्यापासून सगळीकडे त्याचीच चर्चा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे याच किमतीत तुम्ही Royal Enfield ची एक दमदार बाईक घरी आणू शकता.
भारतातील आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या रॉयल एनफील्डच्या बाईक खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.