मार्केटमध्ये दुचाक्यांना मिळणाऱ्या मागणीत मोठी वाढ होत आहे. अशातच एका दुचाकी उत्पादक कंपनीने तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन करत नवीन इतिहास रचला आहे.
भारतात अनेक उत्तम बाईक आहेत, ज्या बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात, जी मायलजेमध्ये Hero Splendor लाही मागे टाकते.
भारतीय बाजारात Ducati Panigale V4 R ही प्रीमियम आणि महागडी बाईक लाँच झाली आहे. या बाईकची किंमत इतकी जास्त आहे की तुम्ही दोन फॉर्च्युनर सहज खरेदी करू शकता.
2025 वर्ष TVS च्या एका बाईकसाठी खास ठरले आहे. याचे कारण या बाईकच्या विक्रीत 100 टक्क्यांहूनही अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अनेकदा बाईक स्टार्ट होण्यास जास्त कष्ट करावे लागतात. अशावेळी नेमक्या कोणत्या टिप्स वापरून तुम्ही तुमची बाईक सहज स्टार्ट करू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊयात.
2025 मध्ये अनेक उत्तम बजेट फ्रेंडली बाईक्स लाँच झाल्या आहेत, ज्या दमदार परफॉर्मन्ससह उत्तम मायलेज देतात. चला या वर्षातील स्वस्त बाईक्सबद्दल जाणून घेऊयात
KTM ने देशात अनेक उत्तम ॲडव्हेंचर बाईक ऑफर केल्या आहेत. आता त्यांचे हेच ॲडव्हेंचर बाईक सेगमेंट अजून उत्तम करण्यासाठी KTM 390 Adventure R बाईक लाँच होणार आहे.
रेट्रो लूक आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यांचा जबरदस्त मिलाफ हवा असेल तर Shotgun 650, Triumph Speed 400/Scrambler 400X, Jawa 42 Bobber Black Mirror आणि Yezdi Roadster या बाईक्स उत्तम पर्याय आहेत.
हार्ले डेव्हिडसन Bikes खूप चांगल्या मानल्या जातात. जर तुम्ही हार्ले डेव्हिडसन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. X440 बाईक आता स्वस्त झाली आहे, जाणून घ्या…
नुकतेच मार्केटमध्ये Harley-Davidson X440 T लाँच झाली आहे. ही बाईक मार्केटमध्ये थेट Royal Enfield Classic 350 सोबत स्पर्धा करणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.