Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्ससह मिळणार सुरक्षेची हमी

कार निर्माता कंपनी स्कोडाने आपली नवी कोरी एसयूव्ही बाजारात आणली आहे. Skoda Kylaq असे या एसयूव्हीचे नाव आहे. चला या नवीन कारचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2024 | 04:30 PM
फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची ही जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्स सोबत मिळणार सुरक्षेची हमी

फक्त 7.89 लाखात लाँच झाली Skoda ची ही जबरदस्त एसयूव्ही, ॲडव्हान्स फिचर्स सोबत मिळणार सुरक्षेची हमी

Follow Us
Close
Follow Us:

ग्राहकांची वाढती मागणी आणि बदलत्या अपेक्षांमुळे, ऑटो कंपनीज दमदार कार्स लाँच करत आहे. यातही इलेक्ट्रिक कार्स आणि एसयूव्ही मोठ्या प्रमाणत लाँच होताना दिसत आहे. यातही एकीकडे इलेक्ट्रिक कार लाँच होत असताना देखील  एसयूव्हीच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच अनेक कंपनी दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये आणत आहेत.

Skoda Kylaq कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच

भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन Skoda Kylaq ची रचना करण्यात आली आहे. ही खास विकसित सब-फोर-मीटर एसयूव्ही आहे. कार अधिकृतपणे 7.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आली आहे. याची बुकिंग 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. त्याच वेळी, या SUV ची डिलिव्हरी मिळवण्यासाठी लोकांना 27 जानेवारी 2025 पर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतर कंपनी SUV ची डिलिव्हरी सुरू करेल. चला या नवीन कारची खासियत जाणून घेऊया.

हे देखील वाचा; Kia च्या ‘या’ कारचे होणार लॉंचिग, Mahindra XUV700 ला देणार जोरदार टक्कर

नवीन Skoda Kylaq दिसायला Kushaq सारखी आहे, ज्याचा पुढचा आणि मागचा भाग अगदी सारखाच आहे. या कारमध्ये 17 इंची अलॉय व्हील्स देखील उपलब्ध आहेत. याचे डिझाइन अशा पद्धतीने केले आहे की ही कार प्रत्येकांना आकर्षित करेल. ही SUV कमी बजेटच्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

उत्कृष्ट इंटिरिअर आणि फीचर्स

नवीन Skoda Kylaq च्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर ते अनेक प्रगत फीचर्सनी सुसज्ज आहे. त्याच्या मुख्य फीचर्समध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर कँटन साउंड सिस्टीम यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ही SUV अनेक चांगल्या सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आहे. नवीन Skoda Kylaq चे सर्व व्हेरियंट 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट यांसारख्या फीचर्ससह येतात.

1,265 लिटर बूट

कॉम्पॅक्ट SUV नवीन Skoda Kylaq 3.95 मीटर लांब आहे. त्याचा व्हीलबेस 2.56 मीटर आहे. याशिवाय यात 189 मि.मी. ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. बूट स्पेसबद्दल बोलायचे झाले तर ते 446 लिटर आहे, जे सीट्स कमी करून 1,265 लिटरपर्यंत वाढवता येते.

इंजिन पॉवरट्रेन

नवीन Skoda Kylaq स्कोडाच्या 1.0-लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सादर केले जाईल, जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड AT सह येईल.

कंपनीसाठी ही कार महत्त्वाची का आहे?

Skoda साठी ही ही एक अतिशय महत्त्वाची SUV आहे, कारण कंपनी जवळपास एक दशकानंतर 10 लाख बजेट सेगमेंटमध्ये परत येत आहे. नवीन Kylak कंपनीच्या व्हॉल्यूमचा विस्तार करेल व टियर 3 आणि टियर 4 मार्केटमध्ये पोहोचेल जिथे ते सध्या फारसे ॲक्टिव्ह नाही आहे.

ही कार कोणाशी स्पर्धा करणार?

नवीन Skoda Kylaq च्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra यांचा समावेश आहे.

Web Title: Skoda kylaq launched know everything about this suv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • New car Launch

संबंधित बातम्या

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
1

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू
2

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू

Volvo EX30 इलेक्ट्रिक एसयूव्हीची होतेय टेस्टिंग, भारतात लवकरच लाँच होणार?
3

Volvo EX30 इलेक्ट्रिक एसयूव्हीची होतेय टेस्टिंग, भारतात लवकरच लाँच होणार?

भारतात Audi Q7 Signature Edition लाँच, प्रीमियम किमतीत मिळणार पर्मियम फीचर्स
4

भारतात Audi Q7 Signature Edition लाँच, प्रीमियम किमतीत मिळणार पर्मियम फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.