Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या

कार खरेदी करताना त्या कारवर आपल्याला नियमित टॅक्सही भरावा लागतो. आज आपण Tata Nexon आणि Curve दरम्यान कोणत्या कारवर जास्त टॅक्स भरावा लागतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2024 | 04:10 PM
Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या

Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे प्रचंड मोठे क्षेत्र आहे. त्यामुळेच फक्त स्वदेशी नाही तर विदेशी ऑटो कंपनीज सुद्धा भारतात कार्स आणि बाईक्स विकत असतात. तसेच भारतीय ग्राहकांना स्वस्तात मस्त कार्स हव्या असतात त्यामुळेच कंपनीज नेहमीच दर्जेदार कार्सवर दमदार ऑफर्स लाँच करत असतात.

आज भारतात काही मोजक्याच ऑटो कंपनीज आहेत ज्यांच्या कार्स ग्राहक डोळे झाकून खरेदी करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने भारत अनेक कार्स लाँच केल्या आहेत, ज्याची काही चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत.

हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त

Tata Nexon भारतातील सर्वात लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. नुकतेच टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tata Curve ही नवीन कार लाँच केली होते. Tata Curve चे अनेक फीचर्स हे Nexon सारखेच आहेत. पण कर्व्हची किंमत नेक्सॉनपेक्षा सुमारे दोन लाख रुपये जास्त आहे. एकीकडे, Tata Nexon ची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Tata Curve ची एक्स-शोरूम किंमत 9.99 रुपयांपासून सुरू होते.

टाटा मोटर्सच्या या दोन्ही कारमध्ये काही फरक आहे, ज्यामुळे कर्व्ह वर जास्त टॅक्स आहे. Nexon आणि Curve मधील कोणती कार खरेदी करताना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ते आज आपण जाणून घेणार आहोत.

दोन्ही कार्सची माहिती

  • Tata Curve आणि Nexon, या दोन्ही कारमध्ये खूप साम्य आहे. दोन्ही कारचे इंटिरिअर सारखेच आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये, कर्व्ह नेक्सॉनपेक्षा चांगली कार असल्याचे सिद्ध होते. ते कसे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
  • टाटा कर्व ही एसयूव्ही कूप आहे. नेक्सॉनपेक्षा या कारचा व्हील बेस जास्त आहे.
  • Tata Curve मध्ये 18-इंच अलॉय व्हील्स आहेत तर Nexon ने 16-इंचाचे अलॉय व्हील्स वापरले आहेत.
  • दोन कारमधील सर्वात मोठा फरक असा आहे की टाटा नेक्सॉनची लांबी 4-मीटर रेंजमध्ये आहे तर टाटा कर्व्हची लांबी 4-मीटरपेक्षा जास्त आहे.
  • नेक्सनचे फक्त टॉप व्हेरियंट पॅनोरामिक सनरूफसह येतात, तर कर्व्हचे कोणतेही सनरूफ व्हेरियंट पॅनोरामिक सनरूफसह येतात.
  • नेक्सनचे बूट स्पेस 382 लीटर आहे तर कर्व्हचे बूट स्पेस 500 लीटर आहे.

कोणत्या कारवर लागतो जास्त टॅक्स?

सरकारी गाईडलाइन्सनुसार, पेट्रोल, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांवर सरकार 29 टक्के कर लावते. विशेषतः ज्यांचे इंजिन 1200 सीसीपेक्षा कमी आहे आणि ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे.

याशिवाय पेट्रोल, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांवर ज्यांचे इंजिन 1200 सीसीपेक्षा कमी आहे, परंतु त्यांची लांबी ४ मीटरपेक्षा जास्त आहे, त्यांच्यावर सरकार एकूण 43 टक्के टॅक्स लावते.

वाहनांवरील सरकारच्या कर धोरणानुसार, टाटा नेक्सॉन, जी 4 मीटरच्या रेंजमध्ये येते, त्यावर 29 टक्के कर आकारला जातो. तर टाटा कर्व्हची लांबी सुमारे 4.3 मीटर आहे. या कारणास्तव सरकार कर्व्हवर 43 टक्के कर लावते.

Web Title: Tata nexon or curvv which car is taxed more by the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • Tata Curvv

संबंधित बातम्या

कार खरेदीदारांची चांदीच चांदी! GST कमी झाल्याने प्रीमियम Tata Curvv ची किंमत सुद्धा पत्त्यासारखी ढासळली
1

कार खरेदीदारांची चांदीच चांदी! GST कमी झाल्याने प्रीमियम Tata Curvv ची किंमत सुद्धा पत्त्यासारखी ढासळली

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन
2

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन

जर GST कमी झालाच तर Tata Curvv खरेदीदारांची मज्जा मज्जा, डायरेक्ट 1 लाख रुपयांची होईल बचत; किंमत…
3

जर GST कमी झालाच तर Tata Curvv खरेदीदारांची मज्जा मज्जा, डायरेक्ट 1 लाख रुपयांची होईल बचत; किंमत…

IPL 2025 मध्ये या क्रिकेटरला मिळू शकते Tata ची ‘ही’ अफलातून कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

IPL 2025 मध्ये या क्रिकेटरला मिळू शकते Tata ची ‘ही’ अफलातून कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.