Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखाचे 5 वर्षात झाले 1 कोटी; शेअर्सने एका वर्षात दिला गुंतवणूकदारांना 3700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा!

व्हाईसरॉय हॉटेल्सचा शेअर 5 वर्षांत 1.13 रुपयांवरून 136 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच त्याने गुंतवणूकदारांना 11935.40 टक्क्यांचा माेठा परतावा दिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 21, 2024 | 09:50 PM
एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

Follow Us
Close
Follow Us:

हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 144 टक्के नफा दिला आहे. एवढेच नाही तर एका वर्षात 3785 टक्के परतावा मिळाला आहे. एवढ्या कमी वेळात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारा हा शेअर्स व्हाईसरॉय हॉटेल्सचा आहे. हा शेअर्स 5 वर्षांत 1.13 रुपयांवरून 136 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच त्याने गुंतवणूकदारांना 11935.40 टक्क्यांचा माेठा परतावा दिला आहे.

व्हाईसरॉय हॉटेल्सचे शेअर्स शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी बीएसईवर 136 रुपयांवर बंद झाले. साेमवारी शेअर्स घसरून 29.10 रुपयांवर आला आहे. 5 वर्षांपूर्वी 18 ऑक्टोबर 2019 रोजी शेअरची किंमत 1.13 रुपये होती. गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वीच्या किमतीत 10 हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवले असतील आणि अजून शेअर्स विकले नाहीत, तर ही गुंतवणूक 15 लाख रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे 20 हजार रुपयांची गुंतवणूक 24 लाख रुपयांमध्ये, 50 हजार रुपयांची गुंतवणूक 60 लाख रुपयांमध्ये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

हे देखील वाचा – शेअर बाजारात त्सुनामी… गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान, वाचा… कोणते शेअर्स घसरलेत!

व्हाईसरॉय हॉटेल्सचे मार्केट कॅप 860 कोटी रुपये आहे. दाेन वर्षात गुंतवणूकदारांना 5891 टक्के परतावा मिळाला आहे. बीएसईवर 14 ऑक्टोबर 2024 रोजी शेअरने 143.95 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत प्रवर्तकांनी व्हाईसरॉय हॉटेल्समध्ये 90 टक्के हिस्सा घेतला होता.

राइट्स इश्यूमधून 49 कोटी उभारणार

व्हाईसरॉय हॉटेल्सच्या राइट्स इश्यू कमिटीने अलीकडे राइट इश्यूद्वारे निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाव्यतिरिक्त पात्र भागधारकांना 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स वाटप केले जातील. राइट्स इश्यू 49.52 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. या प्रस्तावाला बीएसई आणि एनएसईकडून तत्वतः मान्यता मिळणे बाकी आहे.

जून तिमाहीचा नफा

एप्रिल-जून 2024 तिमाहीत व्हाइसरॉय हॉटेल्सने 27.10 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. तर, निव्वळ नफा 1.72 कोटी रुपये नोंदवला गेला. कंपनीचा महसूल 2023-24 या आर्थिक वर्षात 118.44 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 7 कोटी रुपये होता.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: 1 lakh became 1 crore in 5 years shares gave investors more than 3700 percent return in one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे
1

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे

Share Market Today: आदित्य इन्फोटेकसह या शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त रिटर्न! तज्ज्ञांचा दमदार सल्ला
2

Share Market Today: आदित्य इन्फोटेकसह या शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त रिटर्न! तज्ज्ञांचा दमदार सल्ला

Adani Power Share : अदानींच्या ‘या’ कंपनीचे शेअर्स करू शकतात मालामाल! तुमचीही गुंतवणूक आहे का?
3

Adani Power Share : अदानींच्या ‘या’ कंपनीचे शेअर्स करू शकतात मालामाल! तुमचीही गुंतवणूक आहे का?

Share Market Holiday: गुरुनानक जयंतीला बाजार राहणार का बंद? कधी असणार सुट्टी
4

Share Market Holiday: गुरुनानक जयंतीला बाजार राहणार का बंद? कधी असणार सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.