Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Share Market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स लाल रंगात उघडला, सुमारे २६५ अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी देखील २६,००० अंकांनी घसरला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 11:09 AM
Todays share market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

Todays share market: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर; गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता

Follow Us
Close
Follow Us:

Todays Share Market: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स लाल रंगात उघडला, सुमारे २६५ अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी देखील २६,००० च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली घसरला. आयटी, बँकिंग आणि धातू शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीचा भारतीय बाजारावर स्पष्ट परिणाम झाला. सुरुवातीच्या सत्रात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही कमकुवतपणा दिसून आला. गुंतवणूकदार भविष्यातील आर्थिक निर्देशकांवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

हे देखील वाचा: PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण

बुधवारी, सेन्सेक्स ४०.२८ अंकांनी घसरून ८४,२३३.६४ वर बंद झाला होता, तर निफ्टी १८.७० अंकांनी वाढून २५,९५३.८५ वर बंद झाला होता. गुरुवारी, सुरुवातीच्या सत्रातच बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना दिसले. जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीचा भारतीय बाजारावर स्पष्ट परिणाम झाला. सुरुवातीच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही कमकुवतपणा दिसून आला. गुंतवणूकदार भविष्यातील आर्थिक निर्देशकांवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

बुधवारी स्थानिक शेअर बाजारात अस्थितरता दिसून बाजार बंद झाला. आयटी शेअर्समधील तोट्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऑटो शेअर्समधील वाढ भरून निघाली. तसेच व्यवहार मर्यादित राहिला. बीएसई ३० शेअर्सवर आधारित बेंचमार्क निर्देशांक असलेला बीएसई सेन्सेक्स ४०.२८ अंकांनी किंवा ०.०५ टक्क्यांनी किंचित घसरून ८४.२३३.६४ वर बंद झाला.

हे देखील वाचा: India Foundry Industry Growth: भारतीय फाउंड्री उद्योगाची झेप! इलेक्ट्रॉनिक्स, नूतनीकरणीय ऊर्जेमुळे कास्टिंग मागणीत वाढ

विदेशी बाजारपेठा इतर आशियाई बाजारपेठांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हेंग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट वरच्या पातळीवर व्यवहार करत होते. तर जपानी बाजार राष्ट्रीय स्थापनादिनानिमित्त बंद होता, दुपारी बहुतेक प्रमुख युरोपीय बाजारपेठा कमी व्यापार करत होते. मंगळवारी काही अमेरिकन बाजारपेठा बंद झाल्या होत्या. कच्चे तेल जागतिक तेल बेचमार्क ब्रेट क्रूड १.४४ टक्क्यांनी वाढून ६९.७८ डॉलर प्रति बैरलवर पोहोचला. रुपया आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया १४ पैशांनी घसरून ९०.७० (तात्पुरता) प्रति डॉलर झाला. बाकी, शेअर बाजारात चढ-उतार कायम आहे.

Web Title: Global signals impact share markets start in red

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
1

Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा

Market Crash होणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत होण्याचा ‘हा’ खास फॉर्म्युला; जाणून घ्या सविस्तर
2

Market Crash होणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत होण्याचा ‘हा’ खास फॉर्म्युला; जाणून घ्या सविस्तर

Market मध्ये नव्या Shares ची एन्ट्री! पुढच्या आठवड्यात होणार ‘या’ Stocks ची लिस्टिंग; कमवू शकता मोठा नफा
3

Market मध्ये नव्या Shares ची एन्ट्री! पुढच्या आठवड्यात होणार ‘या’ Stocks ची लिस्टिंग; कमवू शकता मोठा नफा

कोरोनापेक्षाही भयानक हाल! बाजारातून रू. 1,00,00,00,00,000 गायब, कोणी काढले इतके पैसे?
4

कोरोनापेक्षाही भयानक हाल! बाजारातून रू. 1,00,00,00,00,000 गायब, कोणी काढले इतके पैसे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.