Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Nidhi: या 5 कारणांमुळे अजूनही बँक अकाउंटमध्ये 18’वा हप्ता जमा झाला नाही, यावर उपाय काय? जाणून घ्या

पीएम किसान सन्मान निधीचा 18'वा हप्ता जारी करण्यात आला आहे. मात्र तरीही अनेकांच्या बँक खात्यात अजूनही निधीचे पैसे आले नाहीत. याची कारणे आणि उपाय जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 09:55 AM
PM Kisan Nidhi: या 5 कारणांमुळे अजूनही बँक अकाउंटमध्ये 18’वा हप्ता जमा झाला नाही, यावर उपाय काय? जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारची विशेष योजना आहे. याअंतर्गत सर्व शेतकरी कुटुंबियांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला जातो. पीएम किसान सन्मान निधीचा 18’वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज झाला. देशभरातील 9.40 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली, परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 18’वा अजूनही हप्ता पोहोचलेला नाही.

जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये अजूनही पैसे आले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. यामागे मुख्य 5 कारणे असू शकतात. 2000 रुपयांचा 18’वा हप्ता न मिळाल्यास तक्रार कुठे नोंदवता येईल ते आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.

हेदेखील वाचा – पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सची यशोगाथा; फुटपाथवर बसून विकले जायचे दागिने

अशी करा तक्रार

किसान सन्मान निधीचा हप्ता रखडली असेल, तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 011-23381092 या टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही Pmkisan-ict@Gov.in या ईमेलद्वारे तुमच्या समस्येचे निराकरण देखील करू शकता. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान ई-मित्र चॅटबॉट देखील सुरू करण्यात आले आहे, जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात.

या 5 कारणांमुळे थांबू शकतो निधी

  • जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल किंवा ई-केवायसीच्या प्रक्रियेत काही अडचणी असतील तर अशा परिस्थितीत निधीचे पैसे खात्यात जमा होत नाहीत
  • तसेच तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तरीही निधीचा हप्ता थांबू शकतो
  • बँक खात्यात जर डायरेक्ट बेनीफिट ट्रांसफरचा पर्याय बंद असेल तर हप्ता बँक खात्यात ट्रांसफर केला जाणार नाही
  • तुम्ही तुमच्या लेखापालाने जमिनीची पडताळणी केली नसली तरीही, पैसे रोखले जाऊ शकतात
  • याशिवाय, जरी ई-केवायसी डिटेल्स अपडेट केले नाहीत, तरीही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पाठवले जाणार नाही

हेदेखील वाचा – भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण केला दबदबा, देशाची वस्त्र निर्यातीमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ 

समस्येचे निराकरण करण्यासाठी अशी चेक करा समस्या

  • तुमची किसान सन्मान निधी का बंद करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत
  • वेबसाइट pmkisan.in.gov ला भेट द्या
  • यानंतर, होम पेजवर konow you Status वर क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल
  • या प्रक्रियेनंतर Get OTP वर क्लिक करा
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल
  • ओटीपी टाकताच तुमचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल
  • त्यामध्ये समस्येचे स्पष्ट वर्णन केले असेल

Web Title: 18th installment of pm kisan samman nidhi got stopped due to this reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

PM Fasal Bima Yojana चे पैसे मिळाले की नाही, कसे तपासावे? सोपी पद्धत
1

PM Fasal Bima Yojana चे पैसे मिळाले की नाही, कसे तपासावे? सोपी पद्धत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता
2

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता
3

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती
4

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.