Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 वर्षांपूर्वी ‘या’ भारतीयने केले होते जगातील महागडे लग्न; गिनीज बुकमध्ये आहे रेकॉर्ड!

सध्या अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. देशात या लग्नावरील वारेमाप खर्चाची चर्चा करत आहे. तर काही जण या ग्रँड लग्नाची खबरबात ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. पण यापूर्वी देशात कोणाचे महागडे लग्न लागले होते. याबाबत या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 18, 2024 | 06:01 PM
20 वर्षांपूर्वी 'या' भारतीयने केले होते जगातील महागडे लग्न; गिनीज बुकमध्ये आहे रेकॉर्ड!

20 वर्षांपूर्वी 'या' भारतीयने केले होते जगातील महागडे लग्न; गिनीज बुकमध्ये आहे रेकॉर्ड!

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहाची सध्या चर्चा रंगली आहे. आज हे लग्न होत आहे. त्यासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूड सहित अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. या लग्नाविषयीचे अनेक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सध्या या लग्नाच्या खर्चाची चर्चा सुरु आहे. तर अनेकांना या ग्रँड लग्नाची खबरबात माहिती करुन घ्यायची आहे. पण जगातील सर्वात महागडे लग्न कोणते आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? एका भारतीयाच्या नावे हे महागडे लग्न आहे. या शाही विवाहाची नोंद गिनीज बुकमध्ये पण करण्यात आली आहे.

‘या’ लग्नाची जगभर चर्चा

जगातील अनेक लग्न हे महागडे असल्याचा दावा करण्यात येतो. प्रिंस चार्ल्स आणि डायना यांच्या शाही विवाहाची चर्चा रंगली होती. या लग्नासाठी 110 दशलक्ष डॉलर खर्च आल्याचा दावा करण्यात येतो. याशिवाय रशियातील सैद गुत्सेरिव्ह आणि खादिजा उझाखोव्स यांच्या लग्नाला पण महागड्या विवाहाचा टॅग लागला होता. इतर पम अनेक लग्न शाही असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या लग्नाच्या खर्चाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण जगातील सर्वात महागडं लग्न कोणते झाले तुम्हाला माहिती आहे का?

गिनीज बुकात झाली नोंद

देशातील एका महागड्या लग्नाची 20 वर्षांपूर्वी अशीच चर्चा झाली होती. त्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. एका भारतीयाने जगातील सर्वात महागडे लग्न केले होते. जगातील सर्वात महागड्या लग्नाचा रेकॉर्ड हा स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी वनिषा मित्तल हिच्या नावावर आहे. वनिषा मित्तल हिने 2004 मध्ये बँकर अमित भाटिया सोबत लग्न केले होते. हे लग्न भारतात नाही तर फ्रान्समध्ये झाले होते.

किती झाला होता खर्च

गिनीज बुकीनुसार, लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलीचा विवाह सोहळा हा व्हर्सायमध्ये 6 दिवस चालला होता. या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा सोहळा व्हर्सायच्या राजवाड्यात झाला होता. या राजवाड्यात हा एकमेव खासगी सोहळा झाला होता. या लग्नात परदेशी पाहुण्यांची आणि बॉलिवूडमधील स्टारची रेलचेल होती. या लग्नात 55 दशलक्ष डॉलर खर्च झाले होते. भारतीय चलनात या लग्नासाठी 450 कोटी रुपये खर्च आला होता.

Web Title: 20 years ago this indian had the most expensive wedding in the world record in guinness book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 11:55 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • Anant Radhika Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.