वंतारा हा गुजरातमधील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधील एक वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे, जो अनंत अंबानी यांनी सुरू केला आहे. ३,००० एकरमध्ये पसरलेले हे केंद्र "जंगलातील तारा" म्हणून ओळखले जात आहे.
महादेवी राहत असलेल्या मठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.
Kolhapur: नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा येथून परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. अनेकांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सिमा भागातील अनेक ग्रामपंचायती ने अंबानीचा निषेध व्यक्त करत महादेवीला पुन्हा परत आणण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असा ठराव मंजूर केला आहे.
Anant Ambani Salary: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने २५ तारखेला अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. १ मे पासून ५ वर्षांसाठी अनंत हे पद भूषवतील. २०२३ पासून ते कंपनीत…
रस्त्यावरून चालत असताना, अनंत अंबानी यांनी एका ट्रकमधून २५० कोंबड्या कत्तलखान्यात नेल्याचे पाहिले. आणि ती गाडी थांबवली आणि दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत घेतल्या आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांचा मोस्ट स्टायलिश लिस्ट 2024 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या जोडप्याने यावर्षी जुलैमध्ये लग्न केले. आणि आता पुन्हा एकदा…
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. त्यांची दोन मुले आकाश आणि अनंत अंबानी हे देखील उपस्थित होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशात 500 बायोगॅस प्लांटमध्ये सुमारे 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या २० किलो सोन्याचा मुकूट लालबागच्या राजाला चढवला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी लाल बागच्या राजाच्या मुर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात…
मागील महिन्यातच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा फार थाटामाटात पार पडला. दरम्यान आता हे कपल हनिमूनसाठी कोस्टा रिकामध्ये गेले आहे. यावेळी हे दोघे ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले…
अनंत अंबानी यांना वन्यजीवांबद्दल प्रेम आपुलकी आहेच. त्यामुळेच त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा प्रोजेक्ट सुरू केला आहे. नेमका हा प्रकल्प काय असणार आहे, जाणून घेऊया...
अनंत अंबानी, राधिका मर्चंट, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे पॅरिसमधील 5-स्टार हॉटेल जॉर्ज व्ही या फोर सीझन्स हॉटेलमध्ये स्पॉट झाले आहेत. अंबानी कुटुंब अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी…
देशाचा यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर फारच कमी दिसतो. भारतात सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या अनंत-राधिकाच्या लग्नाला एमएस धोनीनेसुद्धा लावली होती हजेरी, आता त्याने अनंतला राधिकाची काळजी घेण्यासाठी अनंतला…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न आणि त्यासंबंधीचे कार्यक्रम संपले असले तरी सोशल मीडियावर त्याची चर्चा अजूनही कायम आहे. या लग्नाला अंबानी कुटुंबातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे…
अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यासाठी देश विदेशातील आणि पाहुण्यांना बोलणवण्यात आले होते. तसेच राजकारणी नेते, सेलिब्रिटी यांच्या अनंत राधिका यांचे मित्र मंडळी विवाह सोहळ्याला उपस्थित होते. अनंत राधिकाच्या लग्नातील अंबानी कुटुंबियांचे…
मागील वर्षांपासून अनंत राधिकाच्या लग्नापुर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली होती. लग्नाआधी त्यांचे दोन प्री वेडिंग सोहळे पार पडले. या शाही विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना देखील करोडो रुपयांचे गिफ्ट देण्यात आले आहे.…
अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.राधिकाने परिधान केलेला गुजराती लेहंगा नेटकऱ्यांना देखील आवडला. मात्र अनंतच्या शेरवानीवर असलेल्या हत्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले…