Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार ‘ही’ कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!

मल्टिबॅगर स्टॉक असलेल्या इंडो कॉटस्पिन लिमिटेडच्या शेअरमध्ये आज (ता.१३) 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. अशातच प्रत्येक 10 शेअर मागे ही कंपनी 7 शेअर मोफत देणार आहे. त्यामुळे ही तेजी दिसून येत असून, हा शेअर आज 96.69 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला आहे. त्यामुळे सध्या हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 13, 2024 | 03:22 PM
7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!

7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. मात्र, अशातही शेअर बाजारातील काही स्टॉक चांगली कामगिरी करत आहेत. मल्टिबॅगर स्टॉक असलेल्या इंडो कॉटस्पिन लिमिटेडच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या सध्या उड्या पडल्या आहेत. या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. हा शेअर आज 96.69 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला आहे. त्यामुळे सध्या अनेक जण त्यावर तुटून पडले आहेत.

कंपनी 7 शेअर मोफत देणार

गेल्या एका महिन्यात हा शेअर 25 टक्क्यांपर्यंत आणि सहा महिन्यात 120 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. कंपनीने नुकताच 7:10 या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे प्रत्येक 10 शेअर मागे ही कंपनी 7 शेअर मोफत देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कंपनीने आज शेअर बाजारात याबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना कंपनीकडून 29,40,350 बोनस इक्विटी शेअर दिले जाणार आहे. मात्र, कंपनीकडून त्याबाबतची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!

नेमकं काय करते कंपनी?

इंडो कॉटस्पिन लिमिटेड ही कंपनी कापडी चटाई आणि इतर जिओ टेक्सटाईलमधील प्रमुख निर्यातक, उत्पादक, व्यापार करणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1955 साली झालेली आहे. स्थापनेनंतर कंपनीने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.

कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती?

इंडो कॉटस्पिन लिमिटेड या कंपनीचा महसूल जून 2024 च्या तिमाहीत 5.15 टक्के घसरला, तो 3.07 कोटी रुपयांवर आला. जून 2023 च्या तिमाहीत महसूलाचा आकडा 3.24 कोटी रुपये इतका होता. जूनच्या तिमाहीत कंपनीचा फायदा 159.11 टक्के वाढला. कंपनीचा EBITDA 17.39 टक्के वाढला. त्यात गेल्या एक दोन वर्षात चढ-उतार दिसला. मात्र, १० पैकी ७ शेअर मोफत मिळणार असल्याने, कंपनीच्या गुंतवणूकदारांची लॉटरी लावली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: 7 shares free indo cotspin limited company will give bonus for the first time investors prefer to buy shares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Stock market news

संबंधित बातम्या

ASCI च्या 40व्या वर्धापनदिनी मोठा बदल, सुधांशू वत्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती
1

ASCI च्या 40व्या वर्धापनदिनी मोठा बदल, सुधांशू वत्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती

निफ्टीत मोठी घसरण! आता २४५०० ची पातळी शक्य आहे? काय असेल गुरुवारचा ट्रेडिंग सेटअप?
2

निफ्टीत मोठी घसरण! आता २४५०० ची पातळी शक्य आहे? काय असेल गुरुवारचा ट्रेडिंग सेटअप?

दिल्लीतील प्राइम लोकेशनला फ्लॅट घेताय? DDA च्या HIG, MIG आणि LIG फ्लॅट्सचे बुकिंग आजपासून सुरू
3

दिल्लीतील प्राइम लोकेशनला फ्लॅट घेताय? DDA च्या HIG, MIG आणि LIG फ्लॅट्सचे बुकिंग आजपासून सुरू

टॅरिफ तणावामुळे बाजार कोसळला, सेन्सेक्स ८४९ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान
4

टॅरिफ तणावामुळे बाजार कोसळला, सेन्सेक्स ८४९ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.