Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000 मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP? वाचा सविस्तर

थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंड आणि SIP चा पर्याय निवडल्यास, दीर्घकालीन कालावधीत शिस्तबद्ध गुंतवणुकीतून मोठा निधी तयार करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 02:49 PM
sip investment

sip investment

Follow Us
Close
Follow Us:
  • 15 वर्षांत 10 कोटींचे मालक कसं बनता येईल?
  • शेअर बाजाराची गणित काय?
  • कोणत्या SIPचा विचार करुन कोटींचे मालक बनता येईल 
Mutual Fund SIP Calculator: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचे ‘परस्पर शुल्क’ (Reciprocal Tariffs) रद्द केल्यानंतर जागतिक गुंतवणूकदारांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे GIFT Nifty मध्येही १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्यामुळे कोणताही नकारात्मक ग्लोबल ट्रिगर समोर न आल्यास, भारतीय शेअर बाजाराची (Nifty) सुरुवात सोमवारी ‘गॅप-अप’ ओपनिंगने होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नवीन गुंतवणूकदार इक्विटीमधील संधींचा विचार करु शकतात.
ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील बारकावे समजतात, ते सहज त्यांच्या पोर्टफोलियोसाठी थेट स्टॉक निवडू शकतात; मात्र, ज्यांना जोखीम घ्यायची आहे पण प्रत्यक्ष शेअर्स निवडण्याचे तांत्रिक ज्ञान नाही, त्यांच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते,एका इन्वेस्टर इक्विटीमध्येही इनडायरेक्टली इन्वेस्ट करुन सुद्धा दिर्घ काळासाठी चांगली मोठी रक्कम जमा करु शकतो.

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

स्टॉक मार्केटच्या सध्याच्या परिस्थितीवरुन अंदाज

नव्या इन्वेस्टर्सना इंडियन स्टॉक मार्केटच्या सध्याच्या अनिश्चिततेबाबत सावध करताना, ‘एनरिच मनी’चे CEO पोनमुडी आर. यांनी ‘लाइवमिंट’ला सांगितले की, सपोर्टिव ग्लोबल संकेत आठवड्याची पॉजिटिव सुरुवात करून देतील, परंतु ही तेजी किती काळ टिकेल हे Nifty च्या ‘रेझिस्टन्स लेव्हल’ (Resistance Level) पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. बाजारातील ही सुधारणा कायमस्वरूपी वाढीत रूपांतरित होण्यासाठी Institutional Support आणि सुधारलेले मोमेंटम इंडिकेटर्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

थेट शेअर्स की म्युच्युअल फंड?

शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात ‘म्युच्युअल फंड’ हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय का आहे, यावर ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे CEO आणि MD, पंकज मथपाल यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी स्पष्ट केले की, ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे, त्यांच्यासाठी थेट स्टॉक मार्केटमध्ये (Direct Stock Investment) गुंतवणूक करणे योग्य नाही. अशा गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड या पर्यायाचा विचार करावा.

कशी करायची गुंतवणूक?

मथपाल यांच्या मते, दरमहा SIP (Systematic Investment Plan) करणे हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला ‘मार्केट टाइमिंग’ची म्हणजेच बाजार कधी खाली येईल याची वाट पाहावी लागत नाही. बाजाराचा कल (Trend) कोणताही असो, गुंतवणूकदार कोणत्याही दिवशी आपली SIP सुरू करू शकतो, कारण ही पद्धत बाजारातील चढ-उतारांच्या रिस्कना बॅलन्स करते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा १५,००० रुपयांची SIP सलग १५ वर्षे सुरू ठेवली आणि त्यावर वार्षिक सरासरी १५% परतावा मिळाला, तर १५ वर्षांनंतर त्याच्याकडे सुमारे १ कोटी रुपयांचा मोठा निधी जमा होऊ शकतो. HDFC फ्लेक्सी कॅप फंड, निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड, ICICI प्रूडेंशियल वॅल्यू फंड, कोटक मल्टीकॅप फंड और इन्वेस्को इंडिया लार्ज एंड मिडकॅप फंड या SIPवर विशेष लक्ष्य देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

Web Title: Sip investment plan to get 10 crore in 15 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Mutual Fund
  • Stock market
  • Stock market news

संबंधित बातम्या

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला
1

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
2

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत
3

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत

गुंतवणूकदारांची मौज! Share Market मध्ये कमाईची बंपर संधी, कंपन्या ‘बोनस’ जाहीर करण्याच्या तयारीत
4

गुंतवणूकदारांची मौज! Share Market मध्ये कमाईची बंपर संधी, कंपन्या ‘बोनस’ जाहीर करण्याच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.