Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीकेसी स्‍टेशनला मिळाले कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव!

कोटक महिंद्रा ग्रुपने मेट्रो ३ अॅक्‍वा लाइनच्‍या बीकेसी स्‍टेशन कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशनला असे ब्रँड नाव दिले आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा व खासगी भागीदारांमधील या सहयोगाचा शहरातील सार्वजनिक परिवहन यंत्रणेमध्‍ये सुधारणा करण्‍याचा मनसुबा आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 07, 2024 | 04:22 PM
बीकेसी स्‍टेशनला मिळाले कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव!

बीकेसी स्‍टेशनला मिळाले कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव!

Follow Us
Close
Follow Us:

कोटक महिंद्रा ग्रुपने मेट्रो ३ अॅक्‍वा लाइनच्‍या बीकेसी स्‍टेशन कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशनला असे ब्रँड नाव दिले आहे. या नवीन ब्रँडेड स्‍टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील पहिली भूमिगत मेट्रो – अॅक्‍वा लाइन मुंबईकरांना समर्पित करणार आहे. जी मुंबईतील शहरी वाहतूकीमध्‍ये सुधारणा करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा व खासगी भागीदारांमधील या सहयोगाचा शहरातील सार्वजनिक परिवहन यंत्रणेमध्‍ये सुधारणा करण्‍याचा मनसुबा आहे.

मुंबईतील वर्दळीच्‍या व्‍यवसाय झोनमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन दररोज लाखो प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद देईल. ज्‍यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासादरम्‍यान वेळ देखील वाचेल. या स्‍टेशनमध्‍ये सर्व प्रवाशांसाठी अत्‍याधुनिक सुविधांसह आधुनिक सुविधा, तसेच ऑटोमेटेड तिकिटिंग सिस्‍टम्‍स, डिजिटल बँक ब्रांच, एटीएम आणि सुलभ पर्याय उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा – शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरुच; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण! वाचा… आज काय घडलंय!

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (‘केएमबीएल’ / ‘कोटक’)ने या स्‍टेशनला ब्रँड नाव देण्‍यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) सोबत सहयोग केला आहे. ज्‍यामुळे बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) सोबतचा त्‍यांचा प्रबळ सहयोग अधिक दृढ झाला आहे. उच्‍चस्‍तरीय कमर्शियल हब ‘कोटक महिंद्रा ग्रुप’ची ‘कर्मभूमी’ देखील आहे. जेथे दोन मोठी कार्यालये आहेत आणि हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स स्‍टेशनमध्‍ये प्रख्‍यात ब्रँडिंगचा समावेश असेल. ज्‍यामुळे त्‍याचे व्हिज्‍युअल लुक अधिक आकर्षक होईल आणि आर्थिक सेवांमधील नाविन्‍यता व सर्वोत्तमतेप्रती कोटकची कटिबद्धता अधिक दृढ होणार आहे.

कोटकने दृश्‍यमानता वाढवण्‍यासाठी बीकेसी आणि सीएसएमटी (व्‍हीटी) मेट्रो स्‍टेशन्‍ससोबत ब्रँडिंग अधिकार सुनिश्चित केले आहेत. हे दोन स्‍टेशन्‍स कोटक ग्रुपसाठी महत्त्वाचे आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्‍या अॅफ्लूएण्‍ट, एनआरआय, बिझनेस बँकिंगचे अध्‍यक्ष व प्रमुख आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर रोहित भासिन म्‍हणाले आहे की, ”बीकेसी अनेक श्रमजीवी भारतीयांसाठी महत्त्वाचे हब आहे. जे नेहमी रस्‍त्‍यांवरील वर्दळीमधून प्रवास करतात. वर्षानुवर्षे मुंबईमध्‍ये वाहतूक कोंडी सोडवण्‍यासाठी अनेक स्‍वप्‍नवत प्रकल्‍प राबवताना दिसण्‍यात आले आहेत. मेट्रो लाइनच्या प्रवासाचा अनुभव देखील अधिक सुखकर होईल.

मुंबईमध्‍ये विविध सुधारणा केल्‍या जात असताना कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशनमधून प्रबळ सार्वजनिक परिवहन नेटवर्क निर्माण करण्‍याप्रती शहराची कटिबद्धता दिसून येते. जे व्‍यापक व उत्‍साही व्‍यक्‍तींच्‍या मागण्‍यांची पूर्तता करते.

Web Title: Bkc station got brand name as kotak bandra kurla complex metro station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 04:22 PM

Topics:  

  • Metro Station

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.