Ancient Temple : नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करायची असल्यास भारतातील काही जुने मंदिरं परफेक्ट ठरतात. हजारो वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराची भव्यता आजही जशीच्या तशीच आहे.
नवीन वर्षात सकारात्मक ऊर्जा राहावी, सुख-शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी अनेकजण देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करतात. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाची सुरुवात शुभ मानली जाते
नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली बनावट मसेज आणि लिंक्स पाठवल्या जात आहेत. वरवर साधे शुभेच्छा देताना, एका क्लिकमुळे तुमचा फोन आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.
Telangana Liquor Sales: उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, तेलंगणामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शेकडो कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली, ज्यामुळे सरकारी महसुलात लक्षणीय वाढ झाली.
Burj Khalifa 2026: दुबईतील बुर्ज खलिफाने २०२६ वर्षाचे स्वागत एका शानदार आतषबाजीच्या प्रदर्शनाने आणि लेसर शोने केले. ६,५०० ड्रोनने आकाशात एक भव्य "फिनिक्स" तयार केला. असे अतुलनीय दृश्य संपूर्ण जगाने…
१ जानेवारी २०२६ रोजी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ८५,४१६ वर पोहोचला, तर निफ्टी २६,२०० च्या जवळ पोहोचला. विप्रो आणि व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात…
१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
New Year Resolution Meaning : नवीन वर्षाचे संकल्प हे फक्त एक विधी आहे की तुमचे जीवन बदलण्याचा एक मार्ग आहे? इतिहास, महापुरुष आणि दररोजच्या उदाहरणांमधून संकल्पांचा खरा अर्थ आणि महत्त्व…
New Year 2026 : जगभरात अनेक ठिकाणी भव्य आतषबाजींचा नजरा देखील पाहायला मिळाला. आकाशात रंबीबेरंगी फटाके उडवण्यात आहे. सर्वत्र मनमोहक दृश्य पाहायला मिळाली आहे.
२०२५ चे शेवटचे दिवस निघून जात असताना, २०२६ च्या स्वागतासाठी जगभरात उत्साह वाढत आहे. आतषबाजी, पार्ट्या आणि उलटी गिनती सामान्य असली तरी, लोक नवीन वर्ष साजरा करण्याची पद्धत देशानुसार वेगवेगळी…
२०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. त्यासोबतच धम्माल, मज्जा, मस्ती करून आनंद व्यक्त केला जातो. त्यामुळे नातेवाईक आणि प्रियजनांना हलक्या शुभेच्छा नाते आणखीनच खुलवू…
नवीन वर्षाचे फोटोशुट करायला कंटाळा आला आहे? ऑफीसमधून सुट्टी मिळत नाही? चिंता करू नका. तुम्ही घरबसल्या देखील नवीन वर्षानिमित्त तुमचे खास फोटो तयार करू शकता. यासाठी तुम्ही गूगल जेमिनी प्रॉम्प्ट…
New Year Celebration : भारतापूर्वी काही देशांमध्ये २०२५ चा सूर्य मावळला आहे. महासागरातील देशांनी नववर्षाचे उत्साहात २०२६ चे स्वागत केले आहे. देशांच्या वेगळ्या टाईमझोनमुळे हा बदल झाला आहे.
Last Sunset of 2025: भारतात अनेक ठिकाणी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त झाला असून, नागरिकांनी या नयनरम्य क्षणाचे साक्षीदार होत सरत्या वर्षाला अलविदा म्हटले आहे.
२०२६ वर्ष जवळ येत असताना, बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्यांबद्दल ऑनलाइन चर्चा पुन्हा तीव्र झाल्या आहेत. सध्या जगभरात आर्थिक संकट येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Sydney New Year: सिडनी नवीन वर्षाची तयारी करत आहे. यावर्षीच्या आतषबाजीच्या प्रदर्शनात बोंडी दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि सिडनी हार्बरवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
New Year's Eve २०२५ : 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजताच, जगभरातील लोक जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्र येतात. जाणून घ्या का आहे हा दिवस…
नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे. मुंबई लोकलनंतर आता बेस्टकडूनही थर्टी फर्स्टच्या रात्री प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली असून हॉटेल, लॉजिंग, होमस्टे, वाहनचालक, मार्गदर्शक तसेच स्थानिक विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.