Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!

तुम्ही जेव्हा एटीएम मधून पैसे काढता तेव्हा पिन चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटण दोन वेळा दाबता का? परंतु, याबद्दल तुम्हाला सत्य समजले तर आश्चर्य वाटू शकते. कारण ही केवळ एक अफवा आहे. 'Cancel' बटणचं खरं काम जाणून घेऊया..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 18, 2025 | 10:21 AM
Does pressing the ‘Cancel’ button twice on an ATM keep your PIN safe?

Does pressing the ‘Cancel’ button twice on an ATM keep your PIN safe?

Follow Us
Close
Follow Us:
  • Cancel बटणाने PIN चोरी थांबते का?
  • एटीएम PIN मुळे हॅकर्स पकडले जातात?
  • एटीएम कॅन्सल बटणाचे खरे काम काय?
ATM Safety Facts: भारतीय बाजार ऑनलाइन पेमेंट अर्थात यूपीआयने काबिज केले आहे. तरीही व्यवहार करताना ATM मधून पैसे काढले जातात. बरेचजण एटीएम मध्ये जाणून अधूनमधून किंवा वारंवार पैसे काढण्यासाठी जात असतात. आणि पैसे काढून झाल्यावर कॅन्सल बटण दोनदा दोनदा दाबतात. मात्र, तुम्हाला माहितीये का ते बटन नेमकं कसं काम करत? याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील माहिती तुमच्यासाठी..

आजकाल सोशल मीडियावर अशी अफवा उठवण्यात आली आहे की, पिन चोरीला जाण्यापासून वाचायचे असेल तर एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी ‘Cancel’ बटण दोनदा दाबायचे आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मवर याबद्दल माहिती वेगाने पसरत आहे. की Cancel बटण दाबल्याने तुमचे पैसे हॅकर्स पासून सुरक्षित राहतील.

या व्हायरल बातम्यांचा परिमाण असा झाला की, एटीएम पिनबद्दल निवेदन जारी करत सरकारने स्वतःच सत्य स्पष्ट केले. पीआयबीने याबद्दल स्पष्ट करत म्हंटले आहे की, एटीएमवरील ‘कॅन्सल’ बटण दाबल्याने तुमचे पैसे हॅकर्स पासून सुरक्षित राहतात हा दावा खोटा आहे. यासाठी पीआयबीने सरकार आणि आरबीआयचा हवाला दिला असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असेही सांगितले आहे.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोनं चमकतंय पण चांदी उतरतेय… किंमतीचा अनोखा खेळ सुरूच, खरेदीदारांची चिंता वाढली

एटीएम कॅन्सल बटणाचे खरे काम काय?

आरबीआयने कॅन्सल बटन बद्दल खुलासा करत असे सांगितले आहे की, एटीएमवरील कॅन्सल बटण हे केवळ चुकून दुसरे बटन दाबल्यावर वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वापरले जाते. कॅन्सल बटण दाबल्यावर सुरू असलेला व्यवहार रद्द होतो. या व्यतिरिक्त याचा काही वापर नसून या बटनाचा पिन चोरी, हॅकिंग किंवा कार्ड स्किमिंगशी याच्याशी कोणताही संबंध नाही.

दरम्यान, एटीएम मशीनचं कॅन्सल बटन फसवणुकीपासून वाचवत नसेल तरीही, कार्ड घालण्यापूर्वी तुम्ही एटीएम स्लॉट आणि कीपॅड तपासून घ्या, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीचा धोका टाळू शकता. तसेच, काही संशयास्पद आढळले किंवा एखादे उपकरण बसवलेले दिसले तर त्वरित बँकेला त्याची तक्रार करा.

हेही वाचा : Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

एटीएम फसवणुकीपासून कसे वाचाल?

एटीएम फसवणूकीपासून वाचण्यासाठी वापरकर्ता जागरूक राहायला हवा. तसेच एटीएम व्यवहारांसाठी तुमचे फोन नंबर किंवा ई-मेल सेट करा जेणेकरून व्हावहार करताना तुम्हाला त्याचे अपडेट मिळत जातील. दर 3 ते 6 महिन्यांनी एटीएम पिन बदलत रहा. याव्यतिरिक्त पिन नेहमी थोडा गुंतागुंतीचा ठेवा म्हणजे ते अज्ञात व्यक्तीच्या लक्षात येणार नाही. एटीएम कार्ड चुकून हरवले तर चोरीला गेले तर तातडीने बँकेशी संपर्क साधून ब्लॉक करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ATM मधील कॅन्सल बटणाचा वापर काय?

    Ans: कॅन्सल बटण सुरू असलेला चुकीचा व्यवहार तात्काळ थांबवते, ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते.

  • Que: कॅन्सल बटण दाबल्याने पिन सुरक्षित राहतो का?

    Ans: कॅन्सल बटण पिन सुरक्षित करत नाही, फक्त चुकीचा व्यवहार तात्काळ थांबवते. ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळते. याचा हॅकिंगशी कोणताही संबंध नाही.

  • Que: एटीएम फसवणुक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

    Ans: एटीएम नेहमी जागरूक वापरताना स्लॉट आणि कीपॅड तपासा, संशयास्पद वस्तू दिसल्यास बँकेशी संपर्क करा. पिन नियमित बदला आणि व्यवहार अलर्ट सक्रिय ठेवा.

Web Title: Does pressing the cancel button twice on an atm keep your pin safe know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • ATM
  • ATM Money
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
1

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा
2

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ
3

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर
4

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.