Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीची भेट, पीएम किसान योजनेची रक्कम ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

सरकारकडून नवरात्रीमध्ये  देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात  2000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान निधीच्या 18 व्या हप्त्याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. ज्यांनी केली नसेल तर त्यांनी ही प्रक्रिया जाणून घ्या

  • By नारायण परब
Updated On: Sep 26, 2024 | 03:48 PM
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीची भेट, पीएम किसान योजनेची रक्कम ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
Follow Us
Close
Follow Us:

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता  केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम किसान सन्मान निधीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारकडून नवरात्रीमध्ये  देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात  2000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान निधीच्या 18 व्या हप्त्याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाइटनुसार, केंद्र सरकार  5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी योजनेचा  18 वा हप्ता जारी करणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी नवरात्रीमध्ये सरकारकडून भेट दिली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी  योजनेंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाते. मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात  डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाते. प्रत्येक हप्त्यात  2 हजार अशी  वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ही मदत सरकारकडून करण्यात येते.

पीएम किसान सन्मान निधी योजना ( PM kisan Samman Yojana) 

2019 मध्ये केंद्र सरकारकडून  पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. या योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC ( Electronic Know Your Customer) करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसीद्वारे  तुम्ही ओळख पुष्टी झाल्यानंतरच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. तुम्ही OTP द्वारे किंवा तुमच्या फिंगरप्रिंटद्वारे किंवा चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) केंद्राला भेट देऊन स्वतःला ऑनलाइन ओळखू शकता.

ई-केवायसी झाली नसल्यास येऊ शकते समस्या

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानचे ई-केवायसी केली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डद्वारे OTP च्या मदतीने PM किसान पोर्टलवर जाऊन   ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन देखील ई-केवायसी पूर्ण करू शकता.

पंतप्रधान किसान निधी योजनेची संपूर्ण यंत्रणा सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये आहे.  योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंके खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचाराल आळा बसण्यास मदत होते. यापूर्वी या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने जुलै महिन्यात जारी केला होता.

जाणून घ्या ई-केवायसी कशी करावी?

  • OTP आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध)
  • बायोमेट्रिक ई-केवायसी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि स्टेट सर्व्हिस सेंटर (एसएसके) येथे उपलब्ध
  • महत्वाचे म्हणजे PM किसान मोबाइल ॲपवर फेस ऑथेंटिकेशन आधारित eKYC उपलब्ध आहे जे लाखो शेतकरी वापरतात.

Web Title: Farmers will get navratri gift amount of pm kisan yojana will be deposited in the account on 5th october day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • Navratri
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

PM Fasal Bima Yojana चे पैसे मिळाले की नाही, कसे तपासावे? सोपी पद्धत
1

PM Fasal Bima Yojana चे पैसे मिळाले की नाही, कसे तपासावे? सोपी पद्धत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता
2

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता
3

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती
4

PM Kisan: पीएम किसानसंबंधित करोडो शेतकऱ्यांसाठी आला मोठा मेसेज, सरकारने X वर दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.