Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी विचार केलंय का? रेंट अ‍ॅग्रीमेंट फक्त ११ महिन्याचे का असतात? जाणून घ्या

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? कि रेंट ऍग्रीमेंट फक्त ११ महिन्याचे का असतात? १२ महिन्यांसाठी का नाही? तर या मागे एक मोठे कारण आहे, जे प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 09, 2024 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

जेव्हा कधी आपण एखादी वास्तू भाड्याने घेण्याचा विचार करतो तेव्हा त्या वास्तूचा मालक एका रेंट ऍग्रीमेंटवर आपली स्वाक्षरी करून घेतो. तेव्हा कुठे आपले नाते वास्तूच्या मालकाशी ११ महिन्यांकरिता का होईना, पण घट्ट जोडले जाते. अनेकदा लोक रेंट ऍग्रीमेंटविषयी गोंधळतात, कदाचित अशा लोकांची एखादी वास्तू भाड्यावर घेण्याची पहिलीच वेळ असावी. तर रेंट ऍग्रीमेंट भाडेकरू आणि वास्तूच्या मालकादरम्यान झालेला करार असतो. या कराराशिवाय एखादी वास्तू भाड्याने देणे संपूर्णरीत्या बेकायदेशीर असते. एखादी वास्तू भाड्याने देण्याअगोदर मालक आणि भाडेकरूमध्ये रेंट ऍग्रीमेंटचा करार होणे अनिवार्य आहे. महत्वाची बाब म्हणजे या कराराची पण एक मुदत असते. एका वेळेपर्यंत हे करार चालते. मुदत संपल्यानंतर एक तर करार नवीन करावा लागतो किंवा भाडेकरू बदलला जातो.

भारतामध्ये रेंट ऍग्रीमेंटची मुदत साहजेसा ११ महिन्यांची असते. ११ महिन्यानंतर रेंट ऍग्रीमेंटचा कार्यकाळ संपतो आणि नवीन रेंट ऍग्रीमेंट बनवावे लागते. यावरून अनेकांना नेहमी प्रश्न पडते कि रेंट ऍग्रीमेंटची मुदत फक्त ११ महिन्यांचीच का असते? कारण वर्ष तर १२ महिन्यांचे असते. मग रेंट ऍग्रीमेंट १२ महिन्यांसाठी का नाही लागू होत? जर तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर तुम्ही एकटे नाही आहात. हा विषयच जरा किचकट आहे. खरं तर, रेंट ऍग्रीमेंटची मुदत ही कितीही महिन्यांची किंवा वर्षांची असू शकते. पण जितकी मुदत वाढते तितका करही आकाराला जातो. मुळात शासनाला रेंट ऍग्रीमेंटमार्फत जाणारा कर बऱ्यापैकी वाचवण्यासाठी भारतात शक्यतो ११ महिन्यांचे रेंट ऍग्रीमेंट बनवले जातात.

हे सुद्धा वाचा : UPSC नागरी सेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा संपूर्ण शेड्युल

रेंट ऍग्रीमेंट हा विषय पूर्णपणे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली येतो. त्यामुळे प्रत्येक राज्यात आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटीचा दर वेगवेगळा आहे. काही राज्यात १२ महिन्यांपेक्षा कमी मुदत असणाऱ्या रेंट ऍग्रीमेंटवर १०० रुपये स्टँम्प ड्युटी आकारली जाते. तर काही राज्यात तो दर ४% इतका आहे. त्यामुळे लोक ११ महिन्याच्या मुदतीला जास्त पसंती देतात. कारण ११ महिन्यांसाठी ४% टक्के इतका असणारा दर मुदतीत एक महिना वाढवून १२ महिने इतका केला कि ८% वर जाऊन पोहचतो. एकंदरीत, स्टॅम्प ड्युटीसाठी दुप्पट किमंत राज्य सरकारला द्यावी लागते.

Web Title: Find out why rental contracts are only for 11 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 05:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.