Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon.in वर ‘होम शॉपिंग स्प्री’ दरम्यान हिवाळ्याच्या हंगामासाठी तुमचे घर ठेवा सज्ज

Amazon.in वर ‘Home Shopping Spree’ दरम्यान, येथे कूपन गोळा केले जाऊ शकतात आणि रू. 1500 आणि त्याहून अधिकच्या खरेदीवर रू. 150 पर्यंत 10% कॅशबॅक मिळवता येऊ शकते.

  • By Vivek Bhor
Updated On: Dec 01, 2022 | 08:30 PM
Amazon.in वर ‘होम शॉपिंग स्प्री’ दरम्यान हिवाळ्याच्या हंगामासाठी तुमचे घर ठेवा सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : हिवाळ्याचा गारवा सुरू होण्याआधी, Amazon.in वर ‘होम शॉपिंग स्प्री’ (Home Shopping Spree) दरम्यान एकाच छताखाली उत्तम ऑफरवर (Best Offers) तुमच्या सर्व सीजन मधील आवश्यक वस्तू खरेदी करा. खेळ खेळणे असो किंवा तुमचे आवडते चित्रपट आणि शो पाहण्यासाठी अंथरुणावर झोपणे असो, ग्राहक त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनांमधून शोध घेऊ शकतात.

खरेदी करताना, ग्राहकांना वेगा, बजाज, हॅवेल्स, क्रॉम्प्टन, मिल्टन, फिलिप्स, युरेका फोर्ब्स, उषा, लिव्हप्योर, स्लीपी कॅट, मॉर्टिन, प्लॅन्टेक्स, ग्रीन साऊल यांसारख्या ब्रँड्सच्या घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणांसह हिवाळ्यातील आवश्यक वस्तूंवर 1 ते 4 डिसेंबर 2022 पर्यंत अनेक आकर्षक ऑफर आणि 70% पर्यंत सूट मिळू शकते.

Amazon.in वर ‘Home Shopping Spree’ दरम्यान, येथे कूपन गोळा केले जाऊ शकतात आणि रू. 1500 आणि त्याहून अधिकच्या खरेदीवर रू. 150 पर्यंत 10% कॅशबॅक मिळवता येऊ शकते.

[read_also content=”सहा वर्षीय मुलीने वस्‍तू गिळली आणि डॉक्टरांच्या टीमने शस्‍त्रक्रिया न करता केलाय असा चमत्‍कार https://www.navarashtra.com/maharashtra/a-six-year-old-girl-swallowed-an-object-and-a-team-of-doctors-performed-a-miracle-without-surgery-nrvb-350125.html”]

याव्यतिरिक्त, तुम्ही फुटबॉल प्रेमी असल्यास, 2022 FIFA विश्वचषका दरम्यान तुमच्या संघाच्या रंगात रंगलेल्या तुमच्या आवडत्या संघाचा आनंद घ्या. तुमच्या घरच्या सोयीनुसार खास तयार केलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्टोअरमधून खरेदी करा जे Amazon.in वर 2 ते 4 डिसेंबरपर्यंत लाइव्ह असेल.

सहभागी विक्रेत्यांद्वारे येथे आहेत काही ऑफर :

हिवाळ्यातील उपकरणांवरील सर्वोत्तम ऑफर: कोरड्या हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तुम्हाला उबदार आणि सक्रिय राहण्यास मदत करण्यासाठी क्रॉम्प्टन, हॅवेल्स, फॅबर सारख्या ब्रँडकडून घरगुती उपकरणे खरेदी करा.

• 40% पर्यंत सूट | गिझर
• केटल्स, फ्लास्क आणि बऱ्याच वस्तूंसह हा हिवाळा उबदार ठेवा
• बार्बेक्यू ग्रील्स वर 50% पर्यंत सूट
• 50% पर्यंत सूट | रूम हीटर्स
• एअर प्युरिफायरवर 40% पर्यंत सूट
• हॉट वॉटर डिस्पेंसरवर 40% पर्यंत सूट

स्वयंपाकघर आणि घरगुती उपकरणांवर सर्वोत्तम डील्स:

• बेकिंग आवश्यक वस्तूंवर 60% पर्यंत सूट
• मिक्सर ग्राइंडरवर 40% पर्यंत सूट
• तवा, कढई आणि कुकरवर 60% पर्यंत सूट
• इस्त्री वर 50% पर्यंत सूट

या हिवाळ्यात फिट रहाण्यासाठी या इनडोअर जीमच्या आवश्यक गोष्टी

• ट्रेडमिल आणि सायकलवर 60% पर्यंत सूट
• वजनाच्या तराजूवर 60% पर्यंत सूट
• वजन आणि डंबेलवर 60% पर्यंत सूट
• योगा आवश्यक गोष्टींवर 60% पर्यंत सूट
• होम डेकोर, फर्निशिंग आणि फर्निचरवर सर्वोत्तम ऑफर
• ब्लँकेट्स, कम्फर्टर्स, डोहर वर 70% पर्यंत सूट
• अंडरबेड स्टोरेज बॅगवर 60% पर्यंत सूट
• बेडवर 60% पर्यंत सूट | तुमच्या आरामशीर पलंगावर झोपा
• सोफे आणि रिक्लिनर्सवर 60% पर्यंत सूट
• 155 पासून सुरूवात| होम डेकोर ॲक्सेंट
• 165 पासून सुरूवात| वॉल, टेबल आणि अलार्म घड्याळे
• 149 पासून सुरूवात| बेडशीट, ब्लँकेट आणि बरेच काही

FIFA विश्वचषक | तुमच्या आवडत्या खेळाडूप्रमाणे खेळा

• फुटबॉलवर किमान 60% सूट
• शूजवर किमान 50% सूट
• फुटबॉल ॲक्सेसरीजवर किमान 70% सूट
• फुटबॉल प्रशिक्षण उपकरणांवर किमान 70% सूट

घर सुधारणांवर अग्रेसर ऑफर

• 149 पासून सुरूवात | स्वच्छता आवश्यक वस्तूंवर 50% पर्यंत सूट
• चॉपर, चाकू आणि ग्रेटरची रूपये 79 पासून सुरू
• पाण्याच्या बॉटल आणि लंच बॉक्स रू. 99 पासून सुरू
• 50% पर्यंत सूट या हिवाळ्यात आमच्या स्वच्छतेच्या आवश्यक गोष्टींसह तुमचे हात सुरक्षित करा
• 40% पर्यंत सूट | तुमचे घर आणि कार्यालयातील बाथरूम पुन्हा स्टॉक करा

लॉन आणि बाग सप्लाइजवर अग्रेसर ऑफर:

• 99 पासून सुरूवात | कीटक नियंत्रण आवश्यक गोष्टी
• 99 पासून सुरूवात | हवा शुद्ध करणारी वनस्पती, बिया आणि बरेच काही

Web Title: Get your home ready for the winter season during the home shopping spree on amazon in nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 08:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.