Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today's Gold Rate: भारतातील अनेक शहरात आजज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर अनेक शहरांतील चांदीचे दर घसरले आहेत. गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर भारतात सोन्याच्या काय किंमती आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 27, 2025 | 08:06 AM
Todays Gold-Silver Price: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Todays Gold-Silver Price: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Follow Us
Follow Us:

भारतात आज सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, यादिवशी अनेक लोकं सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय का? तर त्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. 27 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,207 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,356 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,656 रुपये आहे. 26 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,150 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,304 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,613 रुपये होता.

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,560 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,560 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,130 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 119.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,19,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 121.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,21,100 रुपये होता. (फोटो सौजन्य – pinterest)

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
बंंगळुरु ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
पुणे ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
मुंबई ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
केरळ ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
कोलकाता ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
हैद्राबाद ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
नागूपर ₹93,560 ₹1,02,070 ₹76,560
दिल्ली ₹93,710 ₹1,02,220 ₹76,680
चंदीगड ₹93,710 ₹1,02,220 ₹76,680
लखनौ ₹93,710 ₹1,02,220 ₹76,680
जयपूर ₹93,710 ₹1,02,220 ₹76,680
नाशिक ₹93,590 ₹1,02,100 ₹76,590
सुरत ₹93,610 ₹1,02,120 ₹76,600

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

 

Web Title: Gold and silver rate in india at 27 august gold rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 08:06 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
1

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.