Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतींनी गाठला पुन्हा नवीन उच्चांक, दर पाहून ग्राहक चिंतेत! जाणून घ्या आजचा भाव

Today's Gold Rate: आज भारतात सोन्या आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. चांदीच्या किंमतींनी देखील उच्चांक गाठला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2025 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतींनी गाठला पुन्हा नवीन उच्चांक, दर पाहून ग्राहक चिंतेत! जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतींनी गाठला पुन्हा नवीन उच्चांक, दर पाहून ग्राहक चिंतेत! जाणून घ्या आजचा भाव

Follow Us
Follow Us:

भारतात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर काल म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक संपल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीनी मोठा टप्पा पार केला आहे.

एवढंच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. काल सोन्या आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर बाजारातील तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता की, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. आता तज्ज्ञांचा अंदाज खरा होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest) 

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर

भारतात आज 6 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,763 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,866 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,073 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे. भारतात केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 125.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,25,900 रुपये आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे. चेन्नई, बंगळुरु आणि हैद्राबाद या शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे.

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत

दिल्ली, चंदीगड आणि लखनौ या शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,810 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,780 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,850 रुपये आहे. मुंबईत आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 125.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,25,900 रुपये आहे.

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर  24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर  18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 
चेन्नई ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
बंगळुरु ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
पुणे ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
मुंबई ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
केरळ ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
कोलकाता ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
नागपूर ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
हैद्राबाद ₹98,660 ₹1,07,630 ₹80,730
दिल्ली ₹98,810 ₹1,07,780 ₹80,850
चेन्नई ₹98,810 ₹1,07,780 ₹80,850
लखनौ ₹98,810 ₹1,07,780 ₹80,850
जयपूर ₹98,810 ₹1,07,780 ₹80,850
नाशिक ₹98,690 ₹1,07,660 ₹80,760
सुरत ₹98,710 ₹1,07,680 ₹80,770

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold and silver rate in india at 6 september gold rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
1

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा चमकलं, चांदी आजही स्थिर! खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.