Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनंचांदी झालं स्वस्त, ट्रम्पच्या घोषणेचा होतोय परिणाम

Today's Gold Rate: आज 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत देखील घसरण सुरु आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 13, 2025 | 08:24 AM
Todays Gold-Silver Price: ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनंचांदी झालं स्वस्त, ट्रम्पच्या घोषणेचा होतोय परिणाम

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोनंचांदी झालं स्वस्त, ट्रम्पच्या घोषणेचा होतोय परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के कर लादण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र जर या आठवड्यातील सोन्याच्या किंमतींचा विचार केला तर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किंमतीत घसरण सुरप झाली आहे. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा उलट परिणाम होत आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण सोन्याच्या किंमतीत निश्चित वाढ होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र आज सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

चीनचं नक्की चाललंय तरी काय? वर्षभरात तयार करणार ‘प्रेग्नेंट रोबोट’! मिनी रोबोट्सना नाही तर चक्क माणसांनाच देणार जन्म…

13 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,139 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,294 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,604 रुपये आहे. 12 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,227 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,374 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,670 रुपये होता.

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,040 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,700 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 114.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,14,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,900 रुपये होता. (फोटो सौजन्य – istockphoto) 

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
बंगळुरु ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
पुणे ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
मुंबई ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
केरळ ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
कोलकाता ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
हैद्राबाद ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
नागपूर ₹92,940 ₹1,01,390 ₹76,040
दिल्ली ₹93,090 ₹1,01,540 ₹76,170
चंदीगड ₹93,090 ₹1,01,540 ₹76,170
लखनौ ₹93,090 ₹1,01,540 ₹76,170
जयपूर ₹93,090 ₹1,01,540 ₹76,170
नाशिक ₹92,970 ₹1,01,420 ₹76,720
सुरत ₹92,990 ₹1,01,440 ₹76,080

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Web Title: Gold silver price today 13 august 2025 gold silver price drop onthird day of the week trump announcement effect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे
1

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील घसरण सुरुच, चांदीही झाली स्वस्त! किती आहे 24 कॅरेटचा भाव?
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील घसरण सुरुच, चांदीही झाली स्वस्त! किती आहे 24 कॅरेटचा भाव?

Todays Gold-Silver Price: आनंदवर्ता! गेल्या 24 तासांत सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, 22 कॅरेटचा नवा दर पाहून ग्राहक खुश
3

Todays Gold-Silver Price: आनंदवर्ता! गेल्या 24 तासांत सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, 22 कॅरेटचा नवा दर पाहून ग्राहक खुश

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने पार केला 1.62 लाखांचा टप्पा, चांदीची किंमत 3 लाखांच्या उंबऱ्यावर
4

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने पार केला 1.62 लाखांचा टप्पा, चांदीची किंमत 3 लाखांच्या उंबऱ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.