Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्च केल्यात या गोष्टी; वाचा… टॉप 10 बाबींची यादी!

सर्च इंजिन गुगलने भारतीयांनी 2024 या वर्षामध्ये काय सर्च केले याबाबतची माहिती जारी केली आहे. गुगल सर्चवर भारतात सर्वाधिक इंडियन प्रिमियर लीग सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 11, 2024 | 04:26 PM
2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्च केल्यात या गोष्टी; वाचा... टॉप 10 बाबींची यादी!

2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्च केल्यात या गोष्टी; वाचा... टॉप 10 बाबींची यादी!

Follow Us
Close
Follow Us:

सर्च इंजिन गुगलने भारतीयांनी 2024 या वर्षामध्ये काय सर्च केले याबाबतची माहिती जारी केली आहे. गुगलने चित्रपट, शो, क्रिकेट मॅचेस,स्पोर्टस इवेंट, टॉप साँग, भारतीय व्यक्ती, शब्दांचे किंवा वाक्यांचे अर्थ, निअर मी, पर्यटनाची ठिकाणी, रेसेपी यासारख्या कॅटेगरीत कोणत्या गोष्टी सर्च केल्या गेल्या याची माहिती दिली आहे. गुगलच्या आकडेवारीनुसार जगभरातील एकूण सर्चपैकी 15 टक्के सर्च नव्या विषयांशी संबंधित आहेत.

भारतीयांनी सर्च केलेल्या टॉप 10 गोष्टी

– आयपीएल
– टी 20 वर्ल्ड कप
– भारतीय जनता पार्टी
– निवडणूक निकाल 2024
– ऑलिम्पिक 2024
– वाढती उष्णता
– रतन टाटा
– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
– प्रो कबड्डी लीग
– इंडियन सुपर लीग
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

गुगल सर्चवर भारतात सर्वाधिक इंडियन प्रिमियर लीग सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी 20 वर्ल्ड कपचा समावेश आहे. भारताने टी 20 वर्ल्ड कप 17 वर्षानंतर जिंकला. त्यामुळे यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार स्थापन केले आहे. याशिवाय हरियाणा आणि महाराष्ट्रासारखी राज्य देखील त्यांनी निवडणुकीत जिंकली आहे. त्यानंतर निवडणूक निकाल 2024, ऑलिम्पिक 2024, वाढती गर्मी, रतन टाटा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगचा क्रमांक लागतो.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला; ‘ही’ असतील आव्हाने

स्त्री-2 ला सर्वाधिक सर्च

मनोरंजन क्षेत्राचा विचार केला असता स्त्री-2 ला सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. कोरियन नाटकांसह नादानिया गाणे देखील सर्च करण्यात आले आहे. भारतीय इंटरनेट यूजर्सनी कोणत्या व्यक्तीबाबत सर्वाधिक सर्च केले असेल तर ते नाव विनेश फोगाट हे आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र वजन अधिक असल्याने ती अपात्र ठरली होती. त्यानंतर हरियाणाची विधानसभा निवडणूक देखील तिने लढवली होती. ती सध्या काँग्रेसची आमदार आहे.

विनेश फोगाटनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देखील सर्च करण्यात आले आहे. त्यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून ते एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीनंतर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर भाजपचे केंद्रात सरकार आले आहे. भारतीय इंटरनेट यूजर्सनी अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी गुगल सर्चची मदत घेतली आहे. मतदान कसे करायचे, यापासून ते हवेची गुणवत्ता काय आहे. याचा देखील शोध गुगल सर्चद्वारे घेण्यात आला आहे. पर्यटनासाठी कोणत्या शहरांमध्ये जावे, याचा देखील शोध घेण्यात आला आहे.

कोणत्या कॅटेगरीत सर्चमध्ये कोण टॉपवर
ओवरऑल सर्च : आयपीएल
चित्रपट : स्त्री 2
शो : हीरामंडी
टॉप साँग :नादानिया
स्पोर्टस इवेंट :आयपीएल
मॅचेस : भारत विरुद्ध इंग्लंड
व्यक्ती : विनेश फोगाट
निअर मी :एक्यूआय निअर मी
अर्थ : ऑल आयज ऑन राफाह
पर्यटन ठिकाण : अझरबैझान

 

 

 

Web Title: Google search top 10 terms in 2024 indian premier league to indian super league check details in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Google Search
  • IPL
  • IPL 2024
  • T-20 World Cup 2024

संबंधित बातम्या

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video
1

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?
2

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य
3

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य

RCB vs SRH : बंगळुरु पहिल्या स्थानासाठी लढणार! जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन करणार गोलंदाजी
4

RCB vs SRH : बंगळुरु पहिल्या स्थानासाठी लढणार! जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.