Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो मोटोकॉर्पची दिवाळी जोरात, सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल!

हिरो मोटोकॉर्प कंपनीने नवरात्रीपासून सुरू झालेल्‍या ३२ दिवसांच्‍या फेस्टिव्‍ह कालावधीदरम्‍यान आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च रिटेल विक्रीची नोंद केली आहे. त्यामुळे भारतातील सर्वोच्च पसंतीचा ब्रँड म्‍हणून त्याची ओळख कायम आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 05, 2024 | 03:32 PM
हिरो मोटोकॉर्पची दिवाळी जोरात, सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल!

हिरो मोटोकॉर्पची दिवाळी जोरात, सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल!

Follow Us
Close
Follow Us:

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने नवरात्रीपासून सुरू झालेल्‍या ३२ दिवसांच्‍या फेस्टिव्‍ह कालावधीदरम्‍यान आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च रिटेल विक्रीची नोंद केली आहे. १५.९८ लाखांहून अधिक (१.६ दशलक्ष) युनिट्सच्‍या विक्रीसह कंपनीने २०२३ च्‍या सणासुदीच्‍या काळाच्‍या तुलनेत प्रभावी १३ टक्‍के वाढीची नोंद केली आहे.

हिरो मोटोकॉर्पच्‍या उत्‍पादनांना मोठी मागणी

भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये हिरो मोटोकॉर्पच्‍या उत्‍पादनांसाठी मोठी मागणी दिसून आली आहे. १२५ सीसी मोटरसायकल श्रेणीमध्‍ये एक्‍स्‍ट्रीम १२५ आर प्रमुख विकास स्रोत ठरली. तर १०० सीसी श्रेणीने देखील कंपनीच्‍या प्रबळ विक्री कामगिरीमध्‍ये सकारात्‍मक योगदान दिले आहे. हिरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड व्हिडाने याच कालावधीदरम्‍यान ११,६०० रिटेल विक्री करत मोठा टप्‍पा गाठला आहे. टॉप ३० नगरांवर अधिक भर देण्‍यासोबत हिरो प्रीमिया व हिरो २.० आऊटलेट्सचा फायदा घेत, व्हिडा नेटवर्कच्‍या सुरू असलेल्‍या विस्‍तारीकरणामधून सकारात्‍मक निष्‍पत्ती दिसून येत आहे. आगामी पोर्टफोलिओ विस्‍तारीकरण ब्रँडला अधिक प्रेरित करण्‍यास सज्ज आहे.

हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!

हार्ले-डेव्हिडसन एक्‍स ४४० ने २८०० हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. ज्‍यामधून ब्रँडची लोकप्रिय दिसून येते. कंपनीचा या आर्थिक वर्षाखेरपर्यंत प्रीमिया नेटवर्क १०० हून अधिक ठिकाणांपर्यंत विस्‍तारित करण्‍याचा मनसुबा आहे. ज्‍यामुळे या महत्त्वाकांक्षी ब्रँडची पोहोच व उपलब्‍धता वाढेल.

काय म्हटलंय कंपनीने याबाबत?

हिरो मोटोकॉर्पचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्‍ता यांनी म्‍हटले आहे की, “आम्‍ही सलग दुसऱ्या वर्षी आतापर्यंतची सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह रिटेल विक्री संपादित केली आहे. ज्‍यामधून भारतातील पसंतीचा ब्रँड म्‍हणून हिरो मोटोकॉर्पचे स्‍थान दिसून येते. आम्‍ही आमच्‍या लाखो ग्राहकांचे त्‍यांनी दाखवलेल्‍या अविरत विश्‍वासासाठी आभार व्‍यक्‍त करतो. देशातील बहुतांश भागांमध्‍ये उत्तम गतीसोबत विकास होत आहे. जेथे ग्रामीण भागामधील विक्री सणासुदीच्‍या काळाच्‍या उत्तरार्धात शहरी भागातील विक्रीपर्यंत पोहोचली आहे. आम्‍हाला ही गती कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. तसेच आम्‍ही वर्षातील उर्वरित काळाबाबत आशावादी आहोत.”

हे देखील वाचा – चहा पावडर ते बिस्कीट, तेल, शाम्पूपर्यंत सर्व वस्तू महाग होणार? वाचा… काय आहे नेमकं कारण?

सणासुदीच्‍या काळादरम्‍यान हिरो मोटोकॉर्पच्‍या अपवादात्‍मक कामगिरीने कंपनीला आपले नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यास सक्षम केले आहे. कंपनीचा नाविन्‍यता, ग्राहक समाधान व प्रबळ विक्री नेटवर्कवरील स्थिर फोकसमधून उच्‍च दर्जाची उत्‍पादने देण्‍याप्रती, तसेच ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.

Web Title: Hero motocorp diwali festive sales retail sales of 16 lakh units during the 32 day period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
1

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला
2

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहक झाले वेडेपिसे ! विक्रीचे सगळे रेकॉर्ड झाले ब्रेक, किंमत फक्त 45,000 रुपये
3

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहक झाले वेडेपिसे ! विक्रीचे सगळे रेकॉर्ड झाले ब्रेक, किंमत फक्त 45,000 रुपये

धमाकेदार Hero HF Deluxe Pro मार्केटमध्ये लाँच, फक्त 73,550 रुपयात मिळेल जास्त मायलेज
4

धमाकेदार Hero HF Deluxe Pro मार्केटमध्ये लाँच, फक्त 73,550 रुपयात मिळेल जास्त मायलेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.