Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक अनोखी मोहीम! रहिवाशांना मुलांच्या वापरातील वस्तूंची खरेदी-विक्री कशी करावी? याबाबत देण्यात आली माहिती

मुंबई व नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सेकंड हग्स आणि मायगेट यांच्या संयुक्त विद्यमाने अनावश्यक वस्तूंच्या पुनर्वापरासाठी अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई आणि नवी मुंबईतील कुटुंबांना स्वच्छ, नीटनेटके राहणीमान आणि मुलांसाठी स्मार्ट खरेदीचा अनुभव देण्यासाठी सेकंड हग्स आणि मायगेट यांच्यातील संयुक्त मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात मुलांच्या वापरातील वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी ओळखली जाणारी वेबसाइट सेकंड हग्स आणि भारतातील आघाडीची समुदाय व्यवस्थापन प्रणाली मायगेट यांच्या सहकार्याने निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अनावश्यक वस्तू उपयुक्त ठरविण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

या मोहिमेअंतर्गत रविवार, १५ फेब्रुवारी रोजी मुंबई व नवी मुंबईतील तीन प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये परस्परसंवादात्मक किओस्क्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये रुस्तमजी रीजन्सी (दहिसर पश्चिम), मोराज रिव्हरसाइड पार्कनेम (पनवेल) आणि लोढा सिएलो (ठाणे पश्चिम) या सोसायट्यांचा समावेश आहे. या किओस्क्सच्या माध्यमातून रहिवाशांना सेकंड हग्स वेबसाइटवरून मुलांच्या वापरातील वस्तू सहजपणे कशा खरेदी-विक्री करता येतील, याबाबत थेट माहिती दिली जाणार आहे.

या प्रत्यक्ष उपक्रमाला ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान मायगेट अॅपवर डिजिटल पाठिंबा दिला जाणार आहे. इन-अॅप बॅनर्स आणि नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून ही मोहीम मुंबई व नवी मुंबईतील लाखो रहिवाशांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून, कुटुंबांना पसारामुक्त व किफायतशीर पर्याय स्वीकारण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना सेकंड हग्सच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वर्णा डागा मिमानी म्हणाल्या, “शहरी घरांमध्ये अनावश्यक वस्तूंचा पसारा ही मोठी समस्या बनत आहे, विशेषतः मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या वापरातील खेळणी, कपडे व इतर साहित्य वापरात राहत नाही. या मोहिमेच्या माध्यमातून पालकांना हे जाणवून द्यायचे आहे की, घरात पडून असलेल्या वस्तू इतर कुटुंबांसाठी उपयोगी ठरू शकतात आणि त्यातून आर्थिक मूल्यही मिळू शकते. यामुळे पालकत्वाचा भार थोडा हलका होतो आणि एकमेकांना मदतीची भावना वाढीस लागते.”

सेकंड हग्स ही संपूर्ण भारतात कार्यरत असलेली ऑनलाइन व्यासपीठ असून, येथे ० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरलेल्या तसेच नवीन वस्तूंची खरेदी-विक्री करता येते. बेबी गिअर, कपडे, खेळणी, नर्सरी साहित्य यांसारख्या वस्तू या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजिटल पेमेंट्स, घरपोच पिकअप व डिलिव्हरीसारख्या सुविधांमुळे वापरकर्त्यांना सोपा व सुरक्षित अनुभव मिळतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

या वेबसाइटवर सुस्थितीत असलेल्या जुन्या वस्तू मूळ किमतीपेक्षा ५० टक्के किंवा त्याहून अधिक सवलतीत उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, थेट घाऊक विक्रेत्यांकडून मिळवलेली अगदी नवीन उत्पादनेही येथे विक्रीसाठी असतात, ज्यामुळे कुटुंबांना उच्च दर्जाच्या वस्तू परवडणाऱ्या दरात मिळतात.

मुंबई व नवी मुंबईतील ही मोहीम महाराष्ट्र आणि तेलंगणामधील बहु-शहरीय उपक्रमाचा भाग असून, पालकांसाठी मुलांच्या वस्तूंची खरेदी-विक्री अधिक सुलभ, किफायतशीर आणि सहज करण्याच्या सेकंड हग्सच्या ध्येयाला बळ देणारी ठरणार आहे.

Web Title: How can residents buy and sell items used by children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.