Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online मागवायचे आहे किराणा सामान, ‘हे’ क्रेडिट कार्ड करेल 10 टक्के बचत

HSBC Live+ Credit Card च्या USP बद्दल सांगायचे तर, फूड कॅटेगरीत खर्च करण्यावर 10 टक्के कॅशबॅक आहे. जेवण, अन्न वितरण आणि किराणा सामानाच्या खर्चावर 10 टक्के कॅशबॅक लागू आहे. कसा उपयोग करावा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 28, 2024 | 12:11 PM
कसा मिळेल कॅशबॅक जाणून घ्या महत्त्वाची माहिती

कसा मिळेल कॅशबॅक जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला घरबसल्या कोणत्याही वस्तूची ऑर्डर करायची असेल तर तुम्ही लगेच ॲप ओपन करून ऑर्डर करता. तुम्ही मागवल्यानंतर त्वरीत सामान घरापर्यंत पोहोचते. क्विक कॉमर्स कंपन्यांनी जवळपास 10-30 मिनिटांत डिलिव्हरी करण्याचा विक्रम केला आहे. जर तुम्ही ई-कॉमर्स कंपन्यांच्या ॲप्सद्वारे ऑनलाइन किराणा मालाची मागणी करत असाल, तर HSBC Live+ क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक चांगले कार्ड सिद्ध होऊ शकते. 

एचएसबीसीने आता हे एक नवे क्रेडिट कार्ड काढले असून तुम्ही किराणा सामान मागवत असाल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. HSBC Live+ क्रेडिट कार्डची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत आणि त्याचा फायदा करून घ्यावा जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

काय आहेत वैशिष्ट्ये 

  • HSBC इंडिया मोबाइल ॲप डाउनलोड केल्यावर आणि HSBC Live+ क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या 30 दिवसांच्या आत 20,000 रुपये खर्च केल्यावर ग्राहकांना रु. 1,000 कॅशबॅक दिला जाईल
  • जेव्हा तुम्ही कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता आणि व्हिडिओ स्व-पडताळणीसह तुमचा अर्ज पूर्ण करता तेव्हा तुम्हाला 250 रुपये किमतीचे Amazon गिफ्ट व्हाउचर दिले जातील.
  • HSBC Live+ Credit Card च्या USP बद्दल सांगायचे तर, फूड कॅटेगरीत खर्च करण्यावर 10 टक्के कॅशबॅक आहे. जेवण, अन्न वितरण आणि किराणा सामानाच्या खर्चावर 10 टक्के कॅशबॅक लागू आहे. तुम्ही एका बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त रु 1,000 चा कॅशबॅक मिळवू शकता
  • तुम्ही इतर श्रेणींमध्ये या कार्डद्वारे खर्च केल्यास 1.5 कॅशबॅक मिळवू शकता. या प्रकरणात कॅशबॅकची मर्यादा नाही
  • कार्ड धारकाला दरवर्षी 4 वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश मिळतो.
  • भाडे पेमेंट, वॉलेट लोड, इंधन इत्यादींवर झालेल्या खर्चावर कोणताही कॅशबॅक मिळणार नाही

क्विक कॉमर्समध्ये मुंबईकरांची पहिली पसंती Swiggy ला, कंपनीसाठी असे होते 2024 चे वर्ष

काय आहेत चार्जेस

HSBC Live+ क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी 999 रुपये आहे. HSBC Live+ क्रेडिट कार्डची वार्षिक फी रु 999 आहे. तथापि, वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ केले जाते असे सांगण्यात आले आहे

एचएसबीसी लाइव्ह प्लस क्रेडिट कार्ड चांगले आहे का?

HSBC Live+ जेवणासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड आहे का? HSBC Live+ जेवणाचे, खाद्यपदार्थांचे वितरण आणि किराणा सामानाच्या खर्चावर दरमहा रु. 1,000 पर्यंत बचत देते, जे जेवणासाठी एक चांगला पर्याय बनवते. तथापि, Swiggy HDFC आणि Eazydiner IndusInd Bank Card सारखी इतर कार्डे देखील तुमच्या जेवणाच्या खर्चावर लक्षणीय बचत देतात

कार्ड सुरक्षित आहे का?

डेबिट कार्ड वापरण्यापेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे अधिक सुरक्षित आहे, कारण ते थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्डसह, तुम्हाला रूपये 300,000 पर्यंतचे मोफत फ्रॉड प्रोटेक्शन कवच आणि कार्ड हरवल्यास दायित्व कव्हर मिळते ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो

HSBC क्रेडिट कार्ड किती दिवसात मिळते?

तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय HSBC बँकेकडे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तथापि, अर्जावर प्रक्रिया होण्यासाठी अंदाजे 7 कामकाजाचे दिवस लागतात. या काळात तुम्ही एचएसबीसी बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक 1800 267 3456 किंवा 1800 121 2208 वर संपर्क साधून अर्जाची स्थिती तपासू शकता

Dry Fruits: थंडीने सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम; ड्राय फ्रूटसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

Web Title: How to get 10 percent cashback ordering online groceries using hsbc live plus credit card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.