Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला इशारा

Stock Market Update: आज शेअर बाजारातील आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आठवड्याच्या शेवटी गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कारण आज शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2025 | 08:47 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला इशारा

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज २५ जुलै रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही, तर तज्ज्ञांनी असा देखील इशारा दिला आहे की, आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते. त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगण्याची आवश्यकता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड आज देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९९३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १०२ अंकांनी कमी होता. दैनिक चार्टवर सेन्सेक्सने मंदीचा इशारा दिला आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर किंचीत घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गुरुवारी, २४ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५४२.४७ अंकांनी म्हणजेच ०.६६% ने घसरून ८२,१८४.१७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५७.८० अंकांनी म्हणजेच ०.६३% ने घसरून २५,०६२.१० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १४४.४० अंकांनी किंवा ०.२५% ने घसरून ५७,०६६.०५ वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी गुंतवणूकदारांना १०० पेक्षा कमी किमतींत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये प्रोझोन रिअल्टी , बालाजी टेलिफिल्म्स आणि एल्प्रो इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना बंधन बँक , आरईसी आणि हबटाऊन या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी आज गुंतवणूकदारांना अल्पावधीसाठी पेटीएम , इंडियन बँक आणि जिंदाल स्टीलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इटरनल लिमिटेड, फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, झायडस वेलनेस लिमिटेड, सूर्या रोशनी लिमिटेड आणि वेल्सपन लिमिटेड यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स, इंडियन एनर्जी एक्सचेंज, आरईसी, सायंट, टॅनला प्लॅटफॉर्म, फिनिक्स मिल्स, केफिन टेक्नॉलॉजीज, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Tech Tips: कंटेंट AI ने लिहिला आहे की माणसाने? व्हेरिफाय करण्याची प्रोसेस आहे अगदी सोपी, फक्त वापरा या Smart Tricks

२५ जुलै, शुक्रवार रोजी किमान ८५ कंपन्या त्यांचे उत्पन्न अहवाल जाहीर करणार आहेत. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, बँक ऑफ बडोदा, सिप्ला, श्रीराम फायनान्स, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 25 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 08:47 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा
1

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा

1 ऑक्टोबरपासून बदलणार 10 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
2

1 ऑक्टोबरपासून बदलणार 10 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

Share Market Today: सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 24,700 चा टप्पा; ग्राहकोपयोगी वस्तू आणि मेटल शेअर्स तेजीत
3

Share Market Today: सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 24,700 चा टप्पा; ग्राहकोपयोगी वस्तू आणि मेटल शेअर्स तेजीत

Todays Gold-Silver Price: सोने आणि चांदीने पुन्हा एकदा गाठला नवीन उच्चांक, MCX सोन्याच्या किमती 1.17 लाखांच्या पुढे
4

Todays Gold-Silver Price: सोने आणि चांदीने पुन्हा एकदा गाठला नवीन उच्चांक, MCX सोन्याच्या किमती 1.17 लाखांच्या पुढे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.