Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Share Market Update: तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजारात नकारात्मक ओपनिंगची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सावध राहा आणि खरेदी करा असा सल्ला देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 08:33 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • लाल संकेतांसह बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांनी सावध राहा!
  • बाजार घसरणार का? तज्ज्ञांचा इशारा
  • शेअर बाजारात नकारात्मक ओपनिंगची शक्यता
India Share Market Update:  १६ फेब्रुवारी रोजी, सोमवारी आज भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे आज कोणतेही शेअर्स खरेदी करताना गुंतवणूकदारांनी सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. जागतिक बाजारात आज मिश्र संकेत पाहायला मिळाले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार असून, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,४४८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ७१ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,५०० च्या पातळीच्या खाली घसरला. सेन्सेक्स १०४८.१६ अंकांनी म्हणजेच १.२५% ने घसरून ८२,६२६.७६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३३६.१० अंकांनी म्हणजेच १.३०% ने घसरून २५,४७१.१० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ५५३.१० अंकांनी किंवा ०.९१% ने घसरून ६०,१८६.६५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये कोल इंडिया, आयएफसीआय आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार मणप्पुरम फायनान्स, रेलिगेअर एंटरप्रायझेस, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, हिंदुस्तान कॉपर, फोर्टिस हेल्थकेअर, टोरेंट फार्मा, अदानी एंटरप्रायझेस, झायडस लाईफसायन्सेस, सिग्नेचर ग्लोबल, लोढा डेव्हलपर्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारात गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये श्नायडर इलेक्ट्रिक, ब्लू स्टार, बजाज फायनान्स, सेल, एसबीआय लाईफ, एबीएफआरएल आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांंचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian share market may start at negative point today at 16 february 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
1

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
2

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर
4

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.