Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Share Market Update: आज आठवड्याच्या सुरुवातीला कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत? कोणते शेअर्स गुंतवणूकदारांनी खरेदी करावे? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2025 | 08:22 AM
Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

३० जून रोजी आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे? गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घेऊया. इस्रायल-इराण संघर्ष कमी होण्याबाबत आणि अमेरिका-चीन व्यापार कराराबद्दल आशावाद याच जागतिक बाजारातील उत्साही संकेतांचा मागोवा घेत तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज ३० जून रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण! 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड ३० जून रोजी आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० ने निर्णायक ब्रेकआउट दिला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २३७.२० अंकांनी म्हणजेच ०.४१% ने वाढून ५७,४४३.९० वर बंद झाला. आठवड्यात, निर्देशांक २.१२% च्या मजबूत वाढीसह बंद झाला, जो सलग दुसऱ्या आठवड्यात वाढला आणि ५७,४७५.४० या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. (फोटो सौजन्य – Pinterest)

आजच्या व्यवहरात गुंतवणूकदारांसाठी टाटा स्टील, वारी एनर्जीज, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, टोरेंट फार्मा, आयआरसीटीसी, भेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, एनएलसी इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, एशियन पेंट्स हे शेअर्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तज्ज्ञांनी देखील गुंतवकणूदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांसाठी नॅटको फार्मा, आयएफसीआय आणि भारत डायनॅमिक्स या शेअर्सची शिफारस केली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना एनडीआर ऑटो कंपोनेंट्स, इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन, एलटी फूड्स, रेडिंग्टन आणि एसएमएल इसुझू हे पाच ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. भारतीय शेअर्स बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतणूकदारांना भारती एअरटेल लिमिटेड, एसआरएफ लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, डीएलएफ लिमिटेड, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि एनओसीआयएल लिमिटेड हे शेअर्स करेदी करण्याची शिफारस केली आहे.

Tech Tips: तुमच्या नव्या Washing Machine ला खटारा बनवतील या चूका, वेळीच टाळा नाहीतर होईल मोठं नुकसान

३० जून रोजी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची शिफारस केली. ज्यामध्ये मुक्ता आर्ट्स, रतनइंडिया एंटरप्रायझेस, आयएफसीआय, सुझलॉन एनर्जी आणि निवा बुपा, एएमजे लँड होल्डिंग्ज यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 30 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट
1

Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

Share Market Today:आठवड्याची धमाकेदार सुरुवात! भारतीय बाजार हिरव्या निशाण्यावर उघडण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत
2

Share Market Today:आठवड्याची धमाकेदार सुरुवात! भारतीय बाजार हिरव्या निशाण्यावर उघडण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?
3

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटींचे नुकसान
4

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.