Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, ‘हे’ स्टॉक्स खरेदी करून तुम्हीही मालामाल

Share Market Update: शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणकूदारांना फायदा होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 08:44 AM
Stock Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, 'हे' स्टॉक्स खरेदी करून तुम्हीही मालामाल

Stock Market Today: आनंदवार्ता! सकारात्मक पातळीवर उघडणार शेअर बाजार, 'हे' स्टॉक्स खरेदी करून तुम्हीही मालामाल

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत
  • सलग तीन दिवसांच्या प्रभावी तेजीला ब्रेक
  • भारतीय शेअर बाजारात आज खरेदी करा हे शेअर्स
India Share Market Update: जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांमुळे आणि मागील सत्रातील तीव्र घसरणीनंतर गुंतवणूकदार शॉर्ट-कव्हरिंगचा पर्याय निवडू शकतात. या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. आज शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १९५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,२५० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या- चांदीच्या दरातील घसरण सुरुच! नव्या किंमती पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना

गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांच्या प्रभावी तेजीला ब्रेक लागला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,००० च्या पातळीजवळ घसरला. सेन्सेक्स २,४ ९६.८९ अंकांनी, म्हणजेच ३.२६ टक्क्यांनी घसरून ७४,२०७.२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७७५.६५ अंकांनी, म्हणजेच ३.२६ टक्क्यांनी घसरून २३,००२.१५ वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी १,८७५.०५ अंकांनी, म्हणजेच ३.३९ टक्क्यांनी घसरून ५३,४५१.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (SVP) अजित मिश्रा यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. अजित मिश्रा यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा पॉवर कंपनी, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना पाच शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. राजा व्यंकटरमण यांनी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड, कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

Anil Ambani च्या संकटात वाढ! CBI च्या कार्यालयात तासनतास चौकशी, काय आहे नक्की प्रकरण

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी सल्ला दिल्याप्रमाणे आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार टॉरेंट पॉवर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, लिंडे इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर आणि कोल इंडिया हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार, एचडीएफसी बँक, टाटा एल्क्सी, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, जेके सिमेंट, जेएसडब्ल्यू सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एनबीसीसी, अंबर एंटरप्रायझेस या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market set for positive opening these stocks could deliver strong gains today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.