Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिगोकडून प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; आता बसच्या तिकिटामध्ये जाता येणार परदेशात!

इंडिगो ही भारतातील बड्या एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक आहे. इंडिगो अनेकदा आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर लाँन्च करत असते. अशातच पुन्हा एकदा इंडिगोकडून खास ऑफर लाँन्च केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 24, 2024 | 08:30 PM
इंडिगोकडून प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; आता बसच्या तिकिटामध्ये जाता येणार परदेशात!

इंडिगोकडून प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; आता बसच्या तिकिटामध्ये जाता येणार परदेशात!

Follow Us
Close
Follow Us:

इंडिगो ही भारतातील बड्या एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक आहे. इंडिगो अनेकदा आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर लाँन्च करत असते. अशातच पुन्हा एकदा इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लाँच करण्यात आली आहे. इंडिगोकडून ‘गेट अवे सेलची’ घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इंडिगोकडून आपल्या ग्राहकांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास तिकिटांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला आहे. इंडिगोची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असणार आहे.

30 एप्रिलपर्यंतचे तिकीट बूक करता येणार

इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ही ऑफर लाँन्च करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना देशांतर्गत प्रवास करायचा आहे ते प्रवासी 23 जानेवारीपासून ते 30 एप्रीलपर्यंतचे तिकीट बूक करू शकतात. देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटाची किंमत अवघ्या 1,199 रुपयांपासून सुरू होते, तर इंटरनॅशनल प्रवासाची किंतम ही फक्त 4,499 पासून सुरू होत आहे. एवढेच नाही तर इंडिगोकडून काही खास कार्डवर अतिरिक्त 15 टक्क्यांपर्यंत सूट देखील देण्यात आली आहे.

यामध्ये तुम्ही प्रीपेड एक्सेस बॅगेज ऑप्शन (15kg, 20kg, और 30kg) स्टॅडर्ड सीट सिलेक्शन आणि XL सीटची देखील सुविधा घेऊ शकता. ज्यामध्ये अॅन्ड ऑनची किंमत देशांतर्गत उड्डानासाठी 599 रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 699 रुपयांपासून सुरू होते.

क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट

जर तुमच्याकडे फेडरल बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुमचा आणखी फयदा होऊ शकतो. तुम्हाला त्यावर भाड्याच्या अतिरिक्त आणखी 15 टक्के सूट मिळणार आहे.देशांतर्गत उड्डानावर 15 टक्के तर आंतरराष्ट्रीय उड्डाणावर 10 टक्के सूट मिळणार आहे.

साधारणपणे तुम्हाला देशामध्ये कुठेही बसनं अथवा टॅक्सीने प्रवास करायचा असेल तर त्या बसचे भाडे कमीत कमी हजार रुपयांपेक्षा जास्तच असते. थर्टी फस्टच्या आसपास तर पर्यटन स्थळांच्या तिकीटांमध्ये भरमसाठ वाढ होते. मात्र नव वर्षाच्या तोंडावर इंडिगोकडून प्रवाशांसाठी ही स्वस्तात मस्त ऑफर लाँन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 1,199 रुपयांमध्ये तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकतात, ही एक चांगली संधी आहे.

Web Title: Indigo has an amazing offer for passengers now you can travel abroad with a bus ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 08:30 PM

Topics:  

  • IndiGo

संबंधित बातम्या

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
1

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo आणि Air India Express च्या नव्या विमानसेवा सुरू
2

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo आणि Air India Express च्या नव्या विमानसेवा सुरू

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या
3

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?
4

प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.