Mumbai-Delhi Flight Bomb Threat : मुंबईहून राष्ट्रीय राजधानीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला मंगळवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
इंडिगोने मुंबई ते कोपनहेगन थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे एअर इंडिया एक्स्प्रेसने देहराडून-बेंगळूरु मार्गावर सेवा सुरू केली आहे. जाणून घ्या या नव्या सेवांची संपूर्ण माहिती.
IndiGo Cancelled Flights to Nepal: मंगळवारी काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद झाल्यानंतर इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सने त्यांच्या उड्डाणे रद्द केली. एअर इंडियाने एका निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे.
Indigo Flight: फ्लाईट सुरक्षितपणे लँड झाल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगोने प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
Indigo bird strike flight: नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली होती.
खराब हवामानामुळे विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळल्याने इंडिगोच्या एका विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने विमान सुरक्षितपणे उतरले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
पॅन..पॅन..पॅन हा एक प्रकारचा इमर्जन्सी सिग्नल असतो. जो विमानाच्या उड्डाण झाल्यावर काही इमर्जन्सी असल्यास वापरला जातो. हा सिग्नल दिल्यास फ्लाईटमध्ये काहीतरी अडचण असल्याचे समजले जाते.
गुवाहाटीहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटचं ( 6E-6764, एअरबस A321)इंधनाच्या तुटवड्यामुळे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं लागलं. या विमानात एकूण १६८ प्रवासी होते.
येत्या ऑगस्ट महिन्यात उद्घाटन होऊन नवी मुंबई विमाताळवरून पहिले विमान टेक ऑफ होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्याने नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचा अल्टिमेटम मिळाल्याच्या २४ तासांतच इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोने एअरबसकडून आणखी ३० मोठ्या आकाराचे A३५० विमाने मागवली आहेत.
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 मधील प्रवाशांशी आज अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. मंगळवारी दिल्लीहून उड्डाण भरलेल्या विमानाला प्रचंड खराब हवामानाचा सामना करावा लागला.
इंडिगो ही भारतातील बड्या एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक आहे. इंडिगो अनेकदा आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर लाँन्च करत असते. अशातच पुन्हा एकदा इंडिगोकडून खास ऑफर लाँन्च केली आहे.
महिंद्राने त्यांच्या नव्या इलेक्ट्रिक suv चे नाव बदलले आहे. या नाव बदलण्यामागचे कारण महिंद्रा आणि इंडिगोमध्ये होत असलेला वाद आहे. यावर दोन्ही कंपनीने आपले मत नोंदवले आहेत वाद न्यायालयात पोहचला…
IndiGo एयरलाइन्सने दिल्ली हाय कोर्टात महिंद्रा विरुद्ध केस फाइल केली आहे. यामुळे महिंद्रा कंपनी चांगलीच गोत्यात आली आहे. नेमके हे प्रकरण काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.